Jump to content

"किशोर शांताबाई काळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Bot: Migrating 1 langlinks, now provided by Wikidata on d:Q6416626
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
डॉ. '''किशोर शांताबाई काळे''':
डॉ. '''किशोर शांताबाई काळे''' (जन्म: इ.स. १९७०; मृत्यू : २००७) हे मराठीतील एक डॉक्टर व लेखक होते.


भटक्या तमासगीर "कोल्हाटी" समाजात जन्माला आलेल्या, व बाप कोण हे माहिती नसल्याने आई चे नांव लावणाऱ्या डॉ. किशोर काळे ह्यांचे अत्यंत गाजलेले [[कोल्हाट्याचे पोर]] हे आत्मचरित्र ग्रंथाली ने प्रकाशित केले होते. त्याचे English भषांतर "पेन्ग्वीन पब्लिकेशन्स्" ने प्रकाशित केले आहे.
भटक्या तमासगीर "कोल्हाटी" समाजात जन्माला आलेल्या, व बाप कोण हे माहिती नसल्याने आईचे नांव लावणाऱ्या डॉ. किशोर काळे ह्यांचे अत्यंत गाजलेले [[कोल्हाट्याचे पोर]] हे आत्मचरित्र ग्रंथालीने नोव्हेंबर १९९४मध्ये प्रकाशित केले होते. त्याचे इंग्रजी भाषांतर ’पेन्ग्विन पब्लिकेशन्स’ ने प्रकाशित केले आहे.


अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असताना सुद्धा त्यांनी MBBS पदवी १९९४ साली मिळवली होती.
अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असताना सुद्धा किशोर काळे यांनी वैद्यकशास्त्रातील एम.बी.बी.एस. ही पदवी मिळवली. [[कोल्हाट्याचे पोर]] या पुस्तकाचा शेवट ’मी१९९४साली एम.बी.बी.एस. झालो’ या वाक्याने होतो.


पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर डॉ. काळ्यांना त्यांच्या समाजाकडून बहिष्कृत करण्यात आले होते.
पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर डॉ. काळ्यांना त्यांच्या समाजाने बहिष्कृत केले.


डॉ. काळ्यांचे दुसरे पुस्तक [[मी डॉक्टर झालो]] हे "आपलं प्रकाशन" ने प्रकाशित केले आहे.
डॉ. काळ्यांचे दुसरे पुस्तक [[मी डॉक्टर झालो]] हे "आपलं प्रकाशन" ने प्रकाशित केले आहे.


२१ फेब. २००७ ला डॉ. किशोर काळ्यांचा वयाच्या ३७ व्या वर्षी अपघाती मृत्यू झाला.
२१ फेब्रुवारी २००७ ला डॉ. किशोर काळ्यांचा वयाच्या ३७ व्या वर्षी अपघाती मृत्यू झाला.

त्यांच्या मृत्यूनंतर १९ वर्षांनी कोल्हाटी समाजाच्या काही नेत्यांनी या पुस्तकावर बंदी आणावी अशी मागणी केली आहे!


===बाह्य दुवे===
===बाह्य दुवे===

२३:४४, २० ऑगस्ट २०१३ ची आवृत्ती

डॉ. किशोर शांताबाई काळे (जन्म: इ.स. १९७०; मृत्यू : २००७) हे मराठीतील एक डॉक्टर व लेखक होते.

भटक्या तमासगीर "कोल्हाटी" समाजात जन्माला आलेल्या, व बाप कोण हे माहिती नसल्याने आईचे नांव लावणाऱ्या डॉ. किशोर काळे ह्यांचे अत्यंत गाजलेले कोल्हाट्याचे पोर हे आत्मचरित्र ग्रंथालीने नोव्हेंबर १९९४मध्ये प्रकाशित केले होते. त्याचे इंग्रजी भाषांतर ’पेन्ग्विन पब्लिकेशन्स’ ने प्रकाशित केले आहे.

अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असताना सुद्धा किशोर काळे यांनी वैद्यकशास्त्रातील एम.बी.बी.एस. ही पदवी मिळवली. कोल्हाट्याचे पोर या पुस्तकाचा शेवट ’मी१९९४साली एम.बी.बी.एस. झालो’ या वाक्याने होतो.

पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर डॉ. काळ्यांना त्यांच्या समाजाने बहिष्कृत केले.

डॉ. काळ्यांचे दुसरे पुस्तक मी डॉक्टर झालो हे "आपलं प्रकाशन" ने प्रकाशित केले आहे.

२१ फेब्रुवारी २००७ ला डॉ. किशोर काळ्यांचा वयाच्या ३७ व्या वर्षी अपघाती मृत्यू झाला.

त्यांच्या मृत्यूनंतर १९ वर्षांनी कोल्हाटी समाजाच्या काही नेत्यांनी या पुस्तकावर बंदी आणावी अशी मागणी केली आहे!

बाह्य दुवे