Jump to content

"मधु मंगेश कर्णिक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २: ओळ २:


== जीवन ==
== जीवन ==

त्यांनी काही काळ राज्य परिवहन खात्यात नोकरी केली. पुढे ते गोवा सरकारच्या प्रसिद्धी खात्यात माहिती अधिकारी आणि नंतर मुंबई येथे जनसंपर्काधिकारी होते.
मधु मंगेश कर्णिक यांचे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण कणकवली येथे झाले. त्यानंतर काही काळ त्यांनी राज्य परिवहन खात्यात नोकरी केली. गोवा सरकारच्या प्रसिद्धी खात्यात माहिती अधिकारी म्हणून आणि नंतर मुंबई येथे जनसंपर्काधिकारी या पदावरही त्यांनी काम केले.

कोकण मराठी साहित्य परिषदेच्या स्थापनेत त्याचा सिंहाचा वाटा होता.


==पुरस्कार/मानसन्मान==

* १९९१ साली रत्नागिरीत झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष.
* ग.दि.माडगुळकर प्रतिष्ठानचा गदिमा पुरस्कार (२०१०)


== प्रकाशित साहित्य ==
== प्रकाशित साहित्य ==

२०:०२, १ एप्रिल २०१३ ची आवृत्ती

मधु मंगेश कर्णिक (एप्रिल २८, १९३१ : कणकवली, महाराष्ट्र - हयात) हे मराठी कथाकार, कादंबरीकार, कवी आहेत.

जीवन

मधु मंगेश कर्णिक यांचे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण कणकवली येथे झाले. त्यानंतर काही काळ त्यांनी राज्य परिवहन खात्यात नोकरी केली. गोवा सरकारच्या प्रसिद्धी खात्यात माहिती अधिकारी म्हणून आणि नंतर मुंबई येथे जनसंपर्काधिकारी या पदावरही त्यांनी काम केले.

कोकण मराठी साहित्य परिषदेच्या स्थापनेत त्याचा सिंहाचा वाटा होता.


पुरस्कार/मानसन्मान

  • १९९१ साली रत्नागिरीत झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष.
  • ग.दि.माडगुळकर प्रतिष्ठानचा गदिमा पुरस्कार (२०१०)

प्रकाशित साहित्य

नाव साहित्यप्रकार प्रकाशन प्रकाशन वर्ष (इ.स.)
करूळचा मुलगा आत्मचरित्र मौज प्रकाशन २०१२
कातळ कादंबरी १९८६
काळे कातळ तांबडी माती कथासंग्रह १९७८
केवडा कथा संग्रह १९७३
कोकणी गं वस्ती कथासंग्रह १९५९
चटकचांदणी कथासंग्रह १९८५
झुंबर कथासंग्रह १९६९
तहान कथासंग्रह १९६६
तोरण कथासंग्रह १९६३
दाखल कथासंग्रह १९८३
देवकी कादंबरी १९६२
निरभ्र नवचैतन्य
पांघरूण कादंबरी
पुण्याई दिलीप
भुईचाफा कथासंग्रह १९६४
भोवरा अनघा प्रकाशन
माहीमची खाडी कादंबरी १९६९
लागेबांधे कादंबरी
लामणदिवा कथासंग्रह १९८३
वारूळ कादंबरी १९८८
चिवार नवचैतन्य
विहंगम २००१
संधिकाल कादंबरी २००१
सनद कादंबरी १९८६
सूर्यफूल कादंबरी
सृष्टी आणि दृष्टी
सोबत कादंबरी
ह्रदयंगम अनघा प्रकाशन

गौरव, पुरस्कार

इतर

  • कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक सदस्य
  • २००६ महाराष्ट्र राज्य साक्षरता आणि संस्कृती विभागाचे अध्यक्ष