सातच्या आत घरात

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सातच्या आत घरात
220 px
सातच्या आत घरात
दिग्दर्शन संजय सूरकर
निर्मिती स्मिता तळवलकर
कथा संजय सूरकर
पटकथा संजय पवार, निशिकांत कामत
प्रमुख कलाकार

कार्तिका राणे
मानव कौल
निशिकांत कामत
बेनेका
मृण्मयी लागू
अमृता पत्की
विभावरी देशपांडे
मकरंद अनासपुरे
नीना कुळकर्णी
सुहास जोशी

उदय टिकेकर
संवाद संजय पवार
संकलन विश्वास-अनिल
छाया संजय जाधव
गीते विजय कुवळेकर, श्रीरंग गोडबोले
संगीत राहुल रानडे
पार्श्वगायन अमिताभ गोखले, नीता डिसूझा, अंजली मराठे, देवकी पंडित
नृत्यदिग्दर्शन उमेश जाधव
वेशभूषा गीता गोडबोले
रंगभूषा सुहास गवते
देश भारत
भाषा मराठी
प्रदर्शित ३१ मे २००४सातच्या आत घरात हा २००४ साली प्रदर्शित झालेला एक मराठी चित्रपट आहे. हा चित्रपट २००२ साली पुणे विद्यापीठातील एका विद्यार्थिनीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेवर अंशत: आधारित आहे.

पार्श्वभूमी[संपादन]

कथानक[संपादन]

उल्लेखनीय[संपादन]

या चित्रपटात खालील गाणी आहेत.

  • सातच्या आत घरात
  • तुझ्याविना मज काही
  • जगण्याचा अर्थ कळेना
  • नवी नव्याची नवलाई
  • हिल हिल पोरी हिला

संदर्भ[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]