रामचंद्र श्रीपाद जोग
Tools
Actions
General
छापा/ निर्यात करा
इतर प्रकल्पात
Appearance
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
रामचंद्र श्रीपाद जोग |
---|
रामचंद्र श्रीपाद जोग (१५ मे, १९०३ - २१ फेब्रुवारी, १९७७) हे मराठी लेखक होते. हे १९६०मध्ये ठाणे येथे भरलेल्या ४२व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. यांचे टोपणनाव निशिगंध आहे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. विस्तार कसा करावा? |
प्रकाशित साहित्य
[संपादन]- अभिनव काव्यप्रकाश
- सौंदर्यशोध आणि आनंदबोध (१९४३)
- अर्वाचीन मराठी काव्य (१९४६)
- केशवसुत काव्यदर्शन (१९४७)