मार्च १३
Appearance
<< | मार्च २०२४ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | ३ | ४ | |||
५ | ६ | ७ | ८ | ९ | १० | ११ |
१२ | १३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ | २५ |
२६ | २७ | २८ | २९ | ३० | ३१ |
मार्च १३ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ७२ वा किंवा लीप वर्षात ७३ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन]पाचवे शतक
[संपादन]- ४८३ - संत फेलिक्स पोपपदी.
सातवे शतक
[संपादन]- ६२४ - मोहम्मद पैगंबर आणि मक्क्याच्या कुरेश जमातीमधील बद्रच्या लढाईत मुस्लिमांचा विजय.
सतरावे शतक
[संपादन]- १६३९ - आपल्या मृत्युपश्चात ४०० ग्रंथ आणि अर्धी मालमत्ता दान केलेल्या जॉन हार्वर्डचे नाव हार्वर्ड कॉलेजला देण्यात आले.
- १६९७ - आताच्या ग्वातेमालामधील नोहपेतेन हे शेवटचे माया राज्य स्पॅनिश कॉंकिस्तादोरांनी जिंकले.
विसावे शतक
[संपादन]- १९९७ - कोलकात्यातील मिशनरीज् ऑफ चॅरिटीने मदर तेरेसांची वारस म्हणून सिस्टर निर्मला यांची निवड केली.
जन्म
[संपादन]- १८९६ - डॉ. वासुदेव मिराशी, प्राच्यविद्या संशोधक (मृ १९८५)
- १९२६ - रवींद्र पिंगे, मराठी लेखक (मृ २००८)
मृत्यू
[संपादन]- १८०० - नाना फडणवीस, पेशवे दरबारातील एक मंत्री
- १८९९ - दत्तात्रेय कोंडो घाटे उर्फ कवी दत्त (ज १८७५)
- १९६९ - रँग्लर मोहिनीराज चंद्रात्रेय, भारतीय गणितज्ञ
- १९९४ - श्रीपाद यशवंत कोल्हटकर, भारतीय कामगार नेता.
- १९९६ - शफी इनामदार, भारतीय नाट्य आणि चित्रपट अभिनेता
- १९९७ - शीला इराणी, भारतीय हॉकी खेळाडू (ज १९४५)
प्रतिवार्षिक पालन
[संपादन]बाह्य दुवे
[संपादन]- बीबीसी न्यूजवर मार्च १३ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
मार्च ११ - मार्च १२ - मार्च १३ - मार्च १४ - मार्च १५ - (मार्च महिना)