चर्चा:पुरुषोत्तम देशपांडे
Page contents not supported in other languages.
Appearance
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
पुरुषोत्तम यशवंत देशपांडे ( १८९९ - १९८६) हे मराठी लेखक होते.
तुकोबांच्या कवित्वावर पुरुषोत्तम यशवंत देशपांडे यांनी अतिशय मौलिक आणि मनोज्ञ विवेचन केलेले आहे.[१]
समाजसेविका व गांधीवादी विचारवंत श्रीमती निर्मला देशपांडे यांचे ते वडील होते.
प्रकाशित साहित्य
[संपादन]- अनामिकाची चिंतनिका
- ज्ञानदेव (साहित्य अकादमी प्रकाशन, १९८५)
- तथागत बुद्ध
- ऑथेन्टीक योगा..
पुरस्कार
[संपादन]- साहित्य अकादमी पुरस्कार, १९६२ - 'अनामिकाची चिंतनिका'
संदर्भ
[संपादन]हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. विस्तार कसा करावा? |
{{DEFAULTSORT:देशपांडे,पुरुषोत्तम यशवंत}} [[वर्ग:मराठी लेखक]] [[वर्ग:साहित्य अकादमी पुरस्कारविजेते]] [[वर्ग:इ.स. १८९९ मधील जन्म]] [[वर्ग:इ.स. १९८६ मधील मृत्यू]]