Jump to content

सुहास शिरवळकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सुहास शिरवळकर
कार्यक्षेत्र गावाचं नाव काय आहे

सुहास शिरवळकर ऊर्फ सु.शि. (जन्म : १५ नोव्हेंबर १९४८; - ११ जुलै २००३) हे एक प्रसिद्ध मराठी कादंबरीकार आणि रहस्यकथालेखक होते.

शिरवळकरांनी १९७४ साली रहस्यकथा लेखनास सुरुवात केली. तेव्हापासून १९७९ सालापर्यंत त्यांनी २५० छोट्या मोठ्या रहस्यकथा लिहिल्या. १९८० सालापासून ते 'सामजिक कादंबरी' या साहित्यप्रकाराकडे वळले. 'लोकांना आवडेल ते' अशा मर्यादित अर्थाने त्याकडे न बघता, शिरवळकरांनी आपले साहित्य सवंग दर्जाचे होऊ न देता लेखन केले. रहस्यकथा, १७५ कादंबऱ्यांव्यतिरिक्त त्यांनी लघुकथाही लिहिल्या. या कथांचे पुढे कथासंग्रह झाले. त्यांनीकाही बालकथादेखील लिहिल्या. सुहास शिरवळकरांच्या निधनानंतर त्यांनी लिहिलेल्या कवितांचा काव्यसंग्रह प्रकाशित झाला. त्यांच्या 'देवकी' या कथेवर मराठी चित्रपट बनला, तर 'दुनियादारी', 'कोवळीक' या त्यांच्या कादंबऱ्यांवर दूरचित्रवाणी मालिका झाल्या.

प्रकाशित साहित्य

[संपादन]
नाव प्रकाशन प्रकाशन वर्ष (इ.स.)
अतर्क्य दिलीपराज प्रकाशन
अंतिम साहित्य संपदा प्रकाशन
अनुभव दिलीपराज प्रकाशन
अंमल निशिराज प्रकाशन
असह्य दिलीपराज प्रकाशन
असीम दिलीपराज प्रकाशन
असो ... -
आक्रोश शशिदीप प्रकाशन
ऑपरेशन बुलेट शशिदीप प्रकाशन
ऑब्जेक्शन युवर ऑनर दिलीपराज प्रकाशन
ऑर्डर ऑर्डर दिलीपराज प्रकाशन
आवारा अमोल प्रकाशन
इज्जत शशिदीप प्रकाशन
इत्यादी... इत्यादी... डिंपल प्रकाशन
इथून तिथून दिलीपराज प्रकाशन
इलेव्हन्थ अवर अमोल प्रकाशन
एक ... फक्त एकच! -
एव्हरीथिंग ... सो सिंपल! -
ओ गॉड नवचैतन्य प्रकाशन
कणाकणाने दिलीपराज प्रकाशन
कथा पौर्णिमा -
कपाकपाने दिलीपराज प्रकाशन
कल्पान्त पद्मगंधा प्रकाशन
काटेरी सुशील प्रकाशन
कायद्याचे हात अमोल प्रकाशन
किल क्रेझी दिलीपराज प्रकाशन
कोल्ड ब्लड अमोल प्रकाशन
कोवळीक दिलीपराज प्रकाशन
क्रमश: शशिदीप प्रकाशन
गढूळ दिलीपराज प्रकाशन
गुणगुण दिलीपराज प्रकाशन
जाई -
जाणीव दिलीपराज प्रकाशन
जीवघेणा दिलीपराज प्रकाशन
झलक साहित्य संपदा प्रकाशन
टेरिफिक दिलीपराज प्रकाशन
ट्रेलर गर्ल शशिदीप प्रकाशन
तलखी दिलीपराज प्रकाशन
तलाश साहित्य संपदा प्रकाशन
तुकडा तुकडा चंद्र दिलीपराज प्रकाशन
थँक यू मि. न्यूजपेपर
दास्तान दिलीपराज प्रकाशन
दुनियादारी शशिदीप प्रकाशन
धुकं-धुकं दिलीपराज प्रकाशन
नॉट गिल्टी दिलीपराज प्रकाशन
निदान दिलीपराज प्रकाशन
निमित्तमात्र शशिदीप प्रकाशन
निराकार दिलीपराज प्रकाशन
न्याय अन्याय दिलीपराज प्रकाशन
पडद्याआड अक्षय प्रकाशन
पाळं मुळं दिलीपराज प्रकाशन
प्राणांतिक दिलीपराज प्रकाशन
फलश्रुती -
बंदिस्त दिलीपराज प्रकाशन
मंत्रजागर -
मधुचंद्र दिलीपराज प्रकाशन
मरणोत्तर दिलीपराज प्रकाशन
मर्मबंध दिलीपराज प्रकाशन
मातम दिलीपराज प्रकाशन
माध्यम दिलीपराज प्रकाशन
मास्टर प्लॅन दिलीपराज प्रकाशन
माहौल इंप्रेशन्स प्रकाशन
मुक्ती दिलीपराज प्रकाशन
मुखवटा -
मूड्स दिलीपराज प्रकाशन
म्हणून दिलीपराज प्रकाशन
बरसात चांदण्यांची दिलीपराज प्रकाशन
बिनशर्त दिलीपराज प्रकाशन
योगायोग दिलीपराज प्रकाशन
रूपमती -
लटकंती श्रीकल्प प्रकाशन
लास्ट बुलेट शशिदीप प्रकाशन
वंडर ट्वेल्व्ह दिलीपराज प्रकाशन
वर्तुळातील माणसं दिलीपराज प्रकाशन
वास्तविक दिलीपराज प्रकाशन
वेशीपलीकडे दिलीपराज प्रकाशन
शब्दवेध अमोल प्रकाशन
शेड्स -
सनसनाटी दिलीपराज प्रकाशन
सन्नाटा शशिदीप प्रकाशन
सफाई शशिदीप प्रकाशन
समांतर -
सराईत अमोल प्रकाशन
संशय दिलीपराज प्रकाशन
सायलेन्स प्लीज दिलीपराज प्रकाशन
सॉरी सर दिलीपराज प्रकाशन
सालम दिलीपराज प्रकाशन
सूत्रबद्ध दिलीपराज प्रकाशन
सैतानघर दिलीपराज प्रकाशन
स्टुपिड दिलीपराज प्रकाशन
स्पेल बाउंड निशिराज प्रकाशन
स्वीकृत -
हॅलो हॅलो दिलीपराज प्रकाशन
हायवे मर्डर दिलीपराज प्रकाशन
हिरवी नजर शशिदीप
हृदयस्पर्श दिलीपराज प्रकाशन
क्षण क्षण आयुष्य दिलीपराज प्रकाशन
क्षितिज दिलीपराज प्रकाशन