"माधव गडकरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Ulhas Pradhan (चर्चा | योगदान) |
Ulhas Pradhan (चर्चा | योगदान) |
||
ओळ ३: | ओळ ३: | ||
==व्यक्तीगत जीवन== |
==व्यक्तीगत जीवन== |
||
* शिक्षण : बी. ए. (ऑनर्स), मुम्बई |
* शिक्षण : बी. ए. (ऑनर्स), मुम्बई विद्यापीठ |
||
==कारकीर्द== |
==कारकीर्द== |
||
१३:४७, २९ ऑगस्ट २०१३ ची आवृत्ती
माधव गडकरी (जन्मः २५ सप्टेम्बर, १९२८मुम्बई, मृत्यू: १ जून २००६) हे मराठी लेखक आणि पत्रकार होते.
व्यक्तीगत जीवन
- शिक्षण : बी. ए. (ऑनर्स), मुम्बई विद्यापीठ
कारकीर्द
- १९४५-५५: स्वत:ची प्रकाशने : निर्झर, क्षितीज्, निर्धार
- १९५५-६२: आकाशवाणी दिल्ली
- १९६२-६७: मुख्य उप-संपादक, महाराष्ट्र टाईम्स
- १९६७-७६: संपादक, गोमान्तक, पणजी, गोवा
- १९७६-८४: संपादक, मुम्बई सकाळ
- १९८४-९१: संपादक, लोकसत्ता मुम्बई
- १९९१-९२: मुख्य संपादक, लोकसत्ता मुम्बई / पुणे / नागपुर, रविवार लोकसत्ता, साञ लोकसत्त, साप्ताहिक लोकप्रभा
- २५ सप्टेम्बर १९९२: लोकसत्ता प्रकाशन समुहामधुन निव्रुत्त
- फेब्रुवारी १९९७ पर्यन्त : लोकसत्तेतील "चौफेर" आणि "रविवार द्रुष्टीक्षेप" ह्या सदरामध्ये लेखन चलु ठेवले.
विदेशी प्रवास
- थॉम्सन फोन्डॅशनच्या शिष्यव्रुत्तीवर इगलन्ड व युरोपचा दॉरा.
- ब्रिटन, मॉस्को, जर्मनी, आयर्लन्ड, मॉरिशस, अमेरिका येथे अनेक् दॉरे.
- पोर्तुगाल पर्यन्त बहुतेक युरोपियन देशना भेटी.
- बागला देशच्या मुक्तिनन्तर कलकत्ता ते ढाका दॉरा
- अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाच्या दोन निवडणुकान्वर समिक्षण
- क्युबाला भेट् दिलेल्या दोन पैकी एक सम्पादक
- अटल बिहारी वाजपेयी यान्च्यासमवेत चीनला भेट देणारे एकमेव महराश्ट्रियन पत्रकार्
- जपानला दोनदा भेट. टोकियो येथील सातव्या जागतिक माध्यम परिषदेचे आमन्त्रण मिळलेले एकमेव मराठी पत्रकार.
- अफघाणीस्थानला भेट. खान अब्दुल गफार खान ह्यान्च्या बरोबर जललाबादला वास्तव्य.
- अनेक छोट्या आशियन देशाना भेट्.
- १९९२ मध्ये तुर्कस्थानला भेट्.
प्रकाशित साहित्य
- राजीव ते नरसिंह
- इंदिरा ते चंद्रशेखर
- दृष्टिक्षेप (स्तंभलेख संग्रह)
- चौफेर (स्तंभलेख संग्रह)
- असा हा महाराष्ट्र
- असा हा गोमंतक
- मुंबई ते मॉस्को व्हाया लंडन
प्रकाशने (एकूण् ३३)
- असा हा महाराष्ट्र भाग १ : पहिली आव्रुत्ती १९६५, दुसरी आव्रुत्ती १९८८
- असा हा महाराष्ट्र भाग २ : पहिली आव्रुत्ती १९६६, दुसरी आव्रुत्ती १९८८
- मुम्बई ते मॉस्को व्हाया लन्डन : पहिली आव्रुत्ती १९६९, दुसरी आव्रुत्ती १९८४
- सोनार बान्गला : १९७२
- सत्ता आणि लेखणी : १९७०
- असा हा गोमान्तक् : पहिली आव्रुत्ती १९७५, दुसरी आव्रुत्ती १९८८
- एक झलक पूर्वेची : १९७९
- शेवटचे गान्धी : १९७९
- माओ नन्तरचा चीन् : १९८१
- भ्रश्टाचार्य अन्तुले : १९८२
- चॉफेर भाग् १ : पहिली आव्रुत्ती १९८२, दुसरी आव्रुत्ती १९९६
- क्रान्तीनन्तरचा क्युबा : १९८४
- सभेत कसे बोलावे : पहिली आव्रुत्ती १९८४, दुसरी आव्रुत्ती १९८६ तिसरी अव्रुत्ती १९८९
- साहित्यातील हिरे आणि मोती : पहिली आव्रुत्ती १९४, दुसरी आव्रुत्ती १९९५
- द्रुष्टिक्षेप : १९८४
- प्रतिभा सम्राट राम गणेश गडकरी चरित्र : १९८५
- हेल्लो चार्ल्स् : नाटक
- सन्युक्त महाराष्ट्राचे महारथी : १९८७
- चॉफेर भाग २ : १९८८
- चॉफेर भाग ३ : १९८९
- कुसुमाग्रज गॉरव : १९८९
- चिरन्तनाचे प्रवासी : १९९२
- गाजलेले अग्रलेख : १९९२
- निर्धार ते लोकसत्ता : १९९३
- द्रुष्टिक्षेप भाग १ : १९९५
- द्रुष्टिक्षेप भाग २ : १९९६
- द्रुष्टिक्षेप भाग ३ : १९९६
- चॉफेर भाग ४ : १९९६
- अष्टपॅलू आचार्य अत्रे : १९९७
- चॉफेर भाग ५ : १९९८
- गुलमोहराची प्पने : १९९९
- प्रतिभेचे पन्ख लाभलेली माणसे : २००१
- निफाडकर गडकरी : २००१
पुरस्कार
- १९८८ : पुढारीकार जाधव पुरस्कार
- १९९० : पद्मश्री
- १९९१ अनन्त हरी गद्रे पुरस्कार्
- १९९१ : भ्रमन्ती पुरस्कार
- १९९१ : लोकश्री पुरस्कार
- १९९३ : भारतकार हेगडे देसाई पुरस्कार
- १९९५ : प्राचार्य अत्रे पुरस्कार, सासवड, पुणे
- १९९५ : सन्वाद पुरस्कार्, पुणे
- देसाई गुरुजी पुरस्कार, रत्नागिरी
महाराष्ट्र राज्य लेखन पुरस्कार :
- मुम्बई ते मॉस्को व्हाया लन्डन
- सोनार बान्ग्ला
- माओ नन्तरचा चीन
- नित्धार ते लोकसत्ता
गोवा अकाडेमी पुरस्कार :
- सोनार बाङला
मराठी साहित्य परिशद आणि दीपलक्ष्मी पुरस्कार :
- चौफेर भाग १
व्ही. एच. कुलकर्णी पुरस्कार् :
- प्रतिभा सम्राट् राम गणेश गडकरी चरित्र
गौरव
बाह्य दुवे
- असामान्य संपादक
- http://www.loksatta.com/old/daily/20060614/mv05.htm
- http://www.loksatta.com/daily/20060602/vishesh03.htm