बेन स्टोक्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बेन स्टोक्स
BEN STOKES (11704837023) (cropped).jpg
Flag of England.svg इंग्लंड
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव बेंजामिन ॲंड्रु स्टोक्स
जन्म ४ जून, १९९१ (1991-06-04) (वय: ३१)
क्राइस्टचर्च,न्यू झीलँड
विशेषता अष्टपैलू
फलंदाजीची पद्धत डाव्या हाताने
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने जलद-मध्यमगती
आंतरराष्ट्रीय माहिती
कारकिर्दी माहिती
कसोटीए.सा.प्र.श्रे.लि.अ.
सामने
धावा
फलंदाजीची सरासरी
शतके/अर्धशतके
सर्वोच्च धावसंख्या
चेंडू
बळी
गोलंदाजीची सरासरी
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी
सर्वोत्तम गोलंदाजी
झेल/यष्टीचीत  ;

३१ ऑगस्ट, इ.स. २०१६
दुवा: [] (इंग्लिश मजकूर)

बेंजामिन अँड्रु स्टोक्स (४ जून, इ.स. १९९१:क्राइस्टचर्च, न्यू झीलँड - ) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.

हा २०१७ च्या आयपीएल मोसमात रायझिंग पुणे सुपरजायंट संघातून खेळला. यासाठी त्याला १४ कोटी रुपयांचे मानधन देण्यात आले होते.

हा २०१८ च्या आयपीएल मोसमात राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळत आहे. त्याला राजस्थान रॉयल्सने साडे 12 कोटी रुपयांत विकत घेतले होते.