Jump to content

ब्रिजटाउन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ब्रिजटाउन
Bridgetown
बार्बाडोस देशाची राजधानी


ब्रिजटाउनचे बार्बाडोसमधील स्थान

गुणक: 13°5′41″N 59°37′3″W / 13.09472°N 59.61750°W / 13.09472; -59.61750

देश बार्बाडोस ध्वज बार्बाडोस
जिल्हा सेंट मायकल
स्थापना वर्ष इ.स. १६२८
क्षेत्रफळ ३८.८ चौ. किमी (१५.० चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ३ फूट (०.९१ मी)
लोकसंख्या  
  - शहर ९६,५७८


ब्रिजटाउन ही बार्बाडोस ह्या द्वीप-देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. ब्रिजटाउन हे वेस्ट इंडीजमधील एक मोठे पर्यटन आकर्षण आहे.