स्टेफानी टेलर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(स्टेफनी टेलर या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

स्टेफानी रॉक्सॅन टेलर (११ जून, इ.स. १९९१:स्पॅनिश टाउन, जमैका - ) ही वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि ऑफ ब्रेक गोलंदाजी करते.[१]

ही आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना २४ जून, इ.स. २००८ रोजी आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंडविरुद्ध खेळली.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]


साचा:वेस्ट इंडीझ संघ - २०१३ महिला क्रिकेट विश्वचषक साचा:वेस्ट इंडीझ संघ - २०१७ महिला क्रिकेट विश्वचषक