काउंटी मैदान, होव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
काउंटी मैदान, होव
मैदान माहिती
स्थान होव, इंग्लंड
स्थापना १८७२
आसनक्षमता ६,०००
एण्ड नावे
क्रोमवेल रोड एण्ड
सी एण्ड
एकमेव ए.सा. १५ मे १९९९:
भारत Flag of भारत वि. दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
शेवटचा बदल ८ जानेवारी २०२१
स्रोत: [] (इंग्लिश मजकूर)

काउंटी मैदान, होव हे इंग्लंडच्या होव शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते.

१९९९ क्रिकेट विश्वचषकात भारत वि दक्षिण आफ्रिका असा एक आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना या मैदानावर झाला. तर १९७३ महिला क्रिकेट विश्वचषकातला सुद्धा एक सामना या मैदानावर झाला.

या मैदानावर महिला कसोटी आणि महिला ट्वेंटी२० सामने देखील आयोजित केले गेले.