रॉटरडॅम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
रॉटरडॅम
Rotterdam
नेदरलँड्समधील शहर

Rotterdambrandgrens02.jpg

Flag of Rotterdam.svg
ध्वज
Rotterdam wapen.svg
चिन्ह
रॉटरडॅम is located in नेदरलँड्स
रॉटरडॅम
रॉटरडॅम
रॉटरडॅमचे नेदरलँड्समधील स्थान

गुणक: 51°55′51″N 4°28′45″E / 51.93083°N 4.47917°E / 51.93083; 4.47917

देश Flag of the Netherlands नेदरलँड्स
प्रांत झाउड-हॉलंड
क्षेत्रफळ ३१९ चौ. किमी (१२३ चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर ६,०३,४२५
  - घनता २,८५० /चौ. किमी (७,४०० /चौ. मैल)
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ
http://www.rotterdam.nl/


रॉटरडॅम हे नेदरलँड्स देशामधील दुसऱ्या क्रमांकाचे शहर आहे. नेदरलँड्सच्या पश्चिम भागात झाउड-हॉलंड प्रांतात वसलेल्या रॉटरडॅम येथील बंदर युरोपातील सर्वात मोठे व शांघाई खालोखाल जगातील दुसऱ्या क्रमांकाचे वर्दळीचे आहे.


बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: