२०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
२०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग
तारीख १ मे २०२० – ३१ मार्च २०२२
व्यवस्थापक आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती
क्रिकेट प्रकार आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने
स्पर्धा प्रकार साखळी सामने
यजमान विविध
सहभाग १३
सामने १५६

२०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग ही एक नवीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांची लीग स्पर्धा असणार आहे.[१][२][३] ही स्पर्धा मे २०२० ते मार्च २०२२ पर्यंत चालणार आहे आणि २०२३ क्रिकेट विश्वचषकासाठीच्या पात्रतेचा मार्ग ठरवेल.

ही स्पर्धा एकूण १३ देशांमध्ये द्विपक्षीय मालिकेंच्या रुपात खेळविली जाणार आहे. प्रत्येक संघ बारापैकी फक्त आठ संघांशी खेळेल. ४ मालिका मायदेशी आणि ४ मालिका परदेशी, एक मालिका ३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांची असेल.

सहभागी देश[संपादन]

१२ संपूर्ण सदस्य

२०१५-१७ आयसीसी विश्व क्रिकेट लीग स्पर्धा - विजेता

गुणफलक[संपादन]

संघ
खे वि का.गु. गुण धावगती
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १५ ९५ ०.८३८
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश १२ ८० ०.३२२
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ५० ०.४२३
भारतचा ध्वज भारत (यजमान- पात्र) ४९ -०.०७४
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ४० -०.२३६
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ४० -०.८४९
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड १२ ३५ -०.५६३
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ३० २.३५२
अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान ३० ०.५२७
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका २४ ‌०.०६०
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका १२ २२ -०.४४२
Flag of the Netherlands नेदरलँड्स २० -०.०४९
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे १० -०.९५८

     २०२३ क्रिकेट विश्वचषक आणि पुढील सुपर लीग फेरी साठी पात्र
  क्रिकेट विश्वचषक पात्रता, २०२२ आणि पुढील सुपर लीग फेरी साठी पात्र
     क्रिकेट विश्वचषक पात्रता, २०२२साठी पात्र आणि या स्पर्धेतील कामगिरीनुसार पुढील लीग २ साठी संभाव्य घसरण

निकाल[संपादन]

सामने पुढीलप्रमाणे खेळविले जाणार आहेत.

गुण देण्याची पद्धत :

  • सामना जिंकल्यास - १० गुण
  • सामना अनिर्णित, बरोबरीत अथवा पावसामुळे रद्द झाल्यास - ५ गुण
  • सामना हरल्यास - ० गुण
फेरी विंडो यजमान संघ पाहुणा संघ दिनांक निकाल

सीजन २०२०

इंग्लंडचा ध्वज इंग्लंड आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड ३० जुलै २०२० २-१
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ४ सप्टेंबर २०२० १-२

सीजन २०२०-२१

पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे ३० ऑक्टोबर २०२० २-१
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया भारतचा ध्वज भारत २७ नोव्हेंबर २०२० २-१
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज २० जानेवारी २०२१ ३-०
संयुक्त अरब अमिरातीअफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड २१ जानेवारी २०२१ ३-०
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका १० मार्च २०२१ ३-०
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड बांगलादेशचा ध्वज बांगलादेश २० मार्च २०२१ ३-०
भारतचा ध्वज भारत इंग्लंडचा ध्वज इंग्लंड २३ मार्च २०२१ २-१
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान २ एप्रिल २०२१ १-२

सीजन २०२१

बांगलादेशचा ध्वज बांगलादेश श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका २३ मे २०२१ २-१
Flag of the Netherlands नेदरलँड्स आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड २ जून २०२१ २-१
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका २९ जून २०२१ २-०
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ८ जुलै २०२१ ३-०
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ११ जुलै २०२१ १-१
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे बांगलादेशचा ध्वज बांगलादेश १६ जुलै २०२१ ०-३
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका भारतचा ध्वज भारत १८ जुलै २०२१ १-२
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया २० जुलै २०२१

हेही पहा[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "विश्वचषक पात्रतेच नवा ढाचा जाहीर".
  2. ^ "असोसिएट्साठी पात्रतेचा नवा आणि सोपा मार्ग".
  3. ^ "आयसीसीकडून वनडे आणि कसोटी लीग ला मान्यता".