शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान
Ispahani End, Sher-e-Bangla Cricket Stadium.jpg
मैदान माहिती
स्थान मिरपुर थाना, ढाका, बांगलादेश
स्थापना २००६
आसनक्षमता २५,०००
मालक ढाका विभाग
प्रचालक बांगलादेश,
यजमान बांगलादेश क्रिकेट संघ

आंतरराष्ट्रीय माहिती
प्रथम क.सा. २५ मे – २७ मे २००७: बांगलादेश  वि. भारत
अंतिम क.सा. मार्च २०-२४ २०१०: बांगलादेश  वि. इंग्लंड
प्रथम ए.सा. ८ डिसेंबर २००६: बांगलादेश वि. झिम्बाब्वे
अंतिम ए.सा. १७ ऑक्टोबर २०१०: बांगलादेश वि. न्यू झीलँड
शेवटचा बदल ३ एप्रिल २०१०
स्रोत: [१] (इंग्लिश मजकूर)

शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान हे बांगलादेशच्या ढाका शहरातील क्रिकेटचे मैदान आहे.

हे मैदान ढाकाच्या मीरपूर थाना उपनगरात आहे.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.