Jump to content

स्पोर्टपार्क मार्शलचलकरवीर्ड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
स्पोर्टपार्क मार्शलचलकरवीर्ड
मैदान माहिती
स्थान उट्रेख्त, नेदरलँड्स
स्थापना १९६७

प्रथम ए.सा. २ जून २०२१:
नेदरलँड्स Flag of the Netherlands वि. आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
अंतिम ए.सा. ७ जून २०२१:
नेदरलँड्स Flag of the Netherlands वि. आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
प्रथम २०-२० २५ मे २०१९:
जर्मनी Flag of जर्मनी वि. इटलीचा ध्वज इटली
अंतिम २०-२० २५ मे २०१९:
जर्मनी Flag of जर्मनी वि. इटलीचा ध्वज इटली
शेवटचा बदल ३० मे २०२१
स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर)

स्पोर्टपार्क मार्शलचलकरवीर्ड हे नेदरलँड्सच्या उट्रेख्त शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते.

२ जून २०२१ रोजी नेदरलँड्स आणि आयर्लंड या दोन संघांमध्ये या मैदानावरचा पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळवला गेला. तर २५ मे २०१९ रोजी जर्मनी आणि इटली या दोन संघांमध्ये या मैदानावरचा पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळवला गेला.

२५ जून २००२ रोजी नेदरलँड्स आणि न्यू झीलंड या दोन देशांमध्ये या मैदानावरचा पहिला महिला एकदिवसीय सामना खेळवला गेला. १ जुलै २००८ रोजी नेदरलँड्स आणि वेस्ट इंडीज या दोन देशांमध्ये या मैदानावरचा पहिला महिला ट्वेंटी२० सामना खेळवला गेला.