अनिसा मोहम्मद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अनिसा मोहम्मद (७ ऑगस्ट, इ.स. १९८८:सांग्रे ग्रांदे, त्रिनिदाद - ) ही वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि ऑफ ब्रेक गोलंदाजी करते.[१]

ही २६ जुलै, २००३ रोजी जपानचा ध्वज जपानविरुद्ध आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळली. तेव्हा ती चौदा वर्षांची होती.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]