Jump to content

ग्रेनेडा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ग्रेनेडा
Grenada
ग्रेनेडाचा ध्वज ग्रेनेडाचे चिन्ह
ध्वज चिन्ह
ब्रीद वाक्य: Ever Conscious of God We Aspire, Build and Advance as One People
राष्ट्रगीत: Hail Grenada
(ग्रेनेडाचे स्वागत असो)
ग्रेनेडाचे स्थान
ग्रेनेडाचे स्थान
ग्रेनेडाचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
सेंट जॉर्जेस
अधिकृत भाषा इंग्लिश
सरकार संविधानिक एकाधिकारशाही
 - राष्ट्रप्रमुख एलिझाबेथ दुसरी
 - पंतप्रधान टिलमन थॉमस
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस ७ फेब्रुवारी १९७४ 
क्षेत्रफळ
 - एकूण ३४४ किमी (२०३वा क्रमांक)
 - पाणी (%) १.६
लोकसंख्या
 -एकूण १,१०,००० (१८५वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता ३२०/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण १.४४९ अब्ज अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न १३,८९५ अमेरिकन डॉलर 
मानवी विकास निर्देशांक  . ०.८१३ (उच्च) (७३ वा) (२००७)
राष्ट्रीय चलन पूर्व कॅरिबियन डॉलर
आंतरराष्ट्रीय कालविभाग यूटीसी - ४:००
आय.एस.ओ. ३१६६-१ GD
आंतरजाल प्रत्यय .gd
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक ४७३
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा


ग्रेनेडा हा कॅरिबियनच्या लेसर ॲंटिल्स द्वीपसमूहामधील एक छोटा द्वीप-देश आहे. ग्रेनेडा ह्याच नावाचे मोठे बेट तसेच ग्रेनेडीन्स द्वीपसमूहातील दक्षिणेकडील सहा बेटे ग्रेनेडाच्या अधिपत्याखाली आहेत तर उत्तरेकडील बेटांवर सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स देशाची सत्ता आहे.

राष्ट्रकुल परिषदेचा सदस्य असणाऱ्या ग्रेनेडामध्ये संविधानिक एकाधिकारशाही व सांसदीय लोकशाही प्रकारचे सरकार आहे. युनायटेड किंग्डमची राणी एलिझाबेथ दुसरी हे ग्रेनेडाची राष्ट्रप्रमुख असून टिलमन थॉमस हा विद्यमान पंतप्रधान आहे.

ग्रेनेडा देश येथील मोठ्या प्रमाणावर लागवड होणाऱ्या जायफळासाठी ओळखला जातो. येथील एकूण लोकसंख्या केवळ १.१ लाख इतकी आहे.

इतिहास

[संपादन]

नावाची व्युत्पत्ती

[संपादन]

प्रागैतिहासिक कालखंड

[संपादन]

भूगोल

[संपादन]

चतुःसीमा

[संपादन]

राजकीय विभाग

[संपादन]

ग्रेनेडा देश सहा जिल्ह्यांमध्ये विभागला गेला आहे.

मोठी शहरे

[संपादन]

समाजव्यवस्था

[संपादन]

वस्तीविभागणी

[संपादन]

धर्म

[संपादन]

शिक्षण

[संपादन]

संस्कृती

[संपादन]

राजकारण

[संपादन]

अर्थतंत्र

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: