सोफी डिव्हाइन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सोफी डिव्हाइन

सोफी फ्रांसेस मोनिक डिव्हाइन (सप्टेंबर १, इ.स. १९८९ - )ही न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे.