Jump to content

अँड्रु बल्बिर्नी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अँड्रु बल्बिर्नी (२८ डिसेंबर, १९९० - ) हा आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंडचा क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी व ऑफब्रेक गोलंदाजी करतो. हा यष्टीरक्षणही करतो.