ब्रेडी क्रिकेट क्लब मैदान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ब्रेडी क्रिकेट क्लब मैदान
मैदान माहिती
स्थान माघेरमासन, उत्तर आयर्लंड
स्थापना १९८९
आसनक्षमता ३,०००

एकमेव ए.सा. १ जुलै २०१९:
आयर्लंड Flag of आयर्लंडचे प्रजासत्ताक वि. झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
प्रथम २०-२० १८ जून २०१५:
आयर्लंड Flag of आयर्लंडचे प्रजासत्ताक वि. स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड
अंतिम २०-२० ४ सप्टेंबर २०१९:
आयर्लंड Flag of आयर्लंडचे प्रजासत्ताक वि. झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
शेवटचा बदल २९ ऑगस्ट २०२१
स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर)

ब्रेडी क्रिकेट क्लब मैदान हे उत्तर आयर्लंडच्या माघेरमासन शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते.

१ जुलै २०१९ रोजी आयर्लंड आणि झिम्बाब्वे या दोन संघांमध्ये या मैदानावरचा पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळवला गेला. तर १८ जून २०१५ रोजी आयर्लंड आणि स्कॉटलंड या दोन संघांमध्ये या मैदानावरचा पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळवला गेला.