श्रीलंका क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २०२१
Appearance
श्रीलंका क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २०२१ | |||||
बांगलादेश | श्रीलंका | ||||
तारीख | २३ – २८ मे २०२१ | ||||
संघनायक | तमिम इक्बाल | कुशल परेरा | |||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | बांगलादेश संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | मुशफिकुर रहिम (२३७) | कुशल परेरा (१६४) | |||
सर्वाधिक बळी | मेहेदी हसन (७) | दुश्मंत चमीरा (९) | |||
मालिकावीर | मुशफिकुर रहिम (बांगलादेश) |
श्रीलंका क्रिकेट संघाने तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने (वनडे) खेळण्यासाठी मे २०२१ मध्ये बांगलादेशचा दौरा केला. एकदिवसीय मालिका २०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग अंतर्गत खेळवली गेली. सर्व सामने शेर-ए-बांगला क्रिकेट मैदानावर झाले. दिमुथ करुणारत्नेच्या ऐवजी दौऱ्याआधी श्रीलंका क्रिकेट बोर्डाने कुशल परेराकडे श्रीलंकेच्या कर्णधारपदाची धुरा सोपविण्यात आली.
बांगलादेशने पहिला एकदिवसीय सामना ३३ धावांनी जिंकला. तर दुसरा सामन्यातही पावसाचा व्यत्यत आला तरीही डकवर्थ-लुईस पद्धत वापरून बांगलादेशने १०३ धावांनी जिंकून मालिकेत २-० अशी अभेद्य आघाडी घेतली. बांगलादेशने श्रीलंकेविरुद्ध पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका जिंकली. श्रीलंकेने तिसरा आणि अखेरचा एकदिवसीय सामना ९७ धावांजी जिंकला. एकदिवसीय मालिका बांगलादेश ने २-१ ने जिंकली.
सराव सामने
[संपादन]४५ षटकांचा सामना:बीसीबी हिरवे वि बीसीबी लाल
[संपादन]४० षटकांचा सामना:श्रीलंका अ वि श्रीलंका ब
[संपादन]२०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग - आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
[संपादन]१ला सामना
[संपादन]२रा सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : बांगलादेश, फलंदाजी.
- पावसामुळे श्रीलंकेला ४० षटकात २४५ धावांचे निर्धारीत लक्ष्य देण्यात आले.
- शोरिफुल इस्लाम (बां) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
- विश्वचषक सुपर लीग गुण : बांगलादेश - १०, श्रीलंका - ०.
३रा सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : श्रीलंका, फलंदाजी.
- बिनुरा फर्नांडो, चमिका करुणारत्ने आणि रमेश मेंडीस (श्री) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
- विश्वचषक सुपर लीग गुण : श्रीलंका - १०, बांगलादेश - ०.