हेडिंग्ले स्टेडियम
(हेडिंग्ले मैदान, लीड्स या पानावरून पुनर्निर्देशित)
हेडिंग्ले मैदान हे इंग्लंडच्या हेडिंग्ले शहरातील क्रिकेट मैदान आहे. लीड्स या उपनगरात असलेले हे मैदान यॉर्कशायर काउंटी क्रिकेट क्लबचे घरचे मैदान आहे. याचबरोबर लीड्स ऱ्हायनोज आणि लीड्स कार्नेगी हे रग्बी संघ सुद्धा आपले सामने येथे खेळतात.