मिताली राज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
मिताली राज
Mithali Raj Truro 2012.jpg
Flag of India.svg भारत
व्यक्तिगत माहिती
फलंदाजीची पद्धत Right-hand bat
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने leg break
कारकिर्दी माहिती
कसोटीए.सा.
सामने १११
धावा ५७२ ३४३६
फलंदाजीची सरासरी ५२.०० ४७.७२
शतके/अर्धशतके १/३ २/२८
सर्वोच्च धावसंख्या २१४ ११४*
षटके १२ १७१
बळी
गोलंदाजीची सरासरी - ११.३७
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी na
सर्वोत्तम गोलंदाजी - ३/४
झेल/यष्टीचीत ७/० २३/०

मार्च १२, इ.स. २००९
दुवा: [१] (इंग्लिश मजकूर)

मिताली राज (जन्म : ३ डिसेंबर १९८२) ही भारताकडून आंतरराष्ट्रीय कसोटी व एक-दिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.मिताली राज भारताच्या महिला क्रिकेट संघाची कर्णधार आहे. बऱ्याचवेळा त्या सर्वात महान फलंदाजांपैकी एक म्हणून ओळखल्या जात आहेत. वनडेत सलग सातव्यांदा अर्धशतक करणाऱ्या त्या पहिल्या महिला खेळाडू आहेत. मिताली राज ह्या एकाहून अधिक आयसीसी (The International Cricket Council) वनडे विश्वकरंडक स्पर्धेत २००५ आणि २०१७मध्ये भारताचे नेतृत्व करणाऱ्या एकमेव खेळाडू आहेत.

मिताली राज यांनी ६०००पेक्षा जास्त धावा काढल्या आहेत.

चरित्रपट[संपादन]

मिताली राज यांच्या जीवनावर आणि कारकिर्दीवर एक हिंदी चित्रपट निघत आहे. त्यात मितालीची भूमिका तापसी पन्नू करीत आहे.

साचा:भारतीय संघ - महिला क्रिकेट विश्वचषक, २०१७