प्रोव्हिडन्स स्टेडियम
Appearance
(प्रोव्हिडन्स मैदान या पानावरून पुनर्निर्देशित)
प्रोव्हिडन्स मैदान गयानामधील खेळाचे मैदान आहे. २००७ च्या क्रिकेट विश्वचषकातील सुपर ८ सामने खेळवण्यासाठी हे मैदान बांधले गेले.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |