दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०२१

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०२१
वेस्ट इंडीज महिला
दक्षिण आफ्रिका महिला
तारीख ३१ ऑगस्ट – १९ सप्टेंबर २०२१
संघनायक अनिसा मोहम्मद (म.ट्वेंटी२०, १-४ म.ए.दि.)
डिआंड्रा डॉटिन (५वा म.ए.दि.)
डेन व्हान नीकर्क
एकदिवसीय मालिका
निकाल दक्षिण आफ्रिका महिला संघाने ५-सामन्यांची मालिका ४–१ जिंकली
सर्वाधिक धावा रशादा विल्यम्स (१५७) लिझेल ली (२४८)
सर्वाधिक बळी कियाना जोसेफ (५) डेन व्हान नीकर्क (८)
२०-२० मालिका
निकाल ३-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१
सर्वाधिक धावा डिआंड्रा डॉटिन (५४) लिझेल ली (११४)
सर्वाधिक बळी हेली मॅथ्यूस (४) मेरिझॅन कॅप (४)
मालिकावीर लिझेल ली (दक्षिण आफ्रिका)

दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने ऑगस्ट-सप्टेंबर २०२१ दरम्यान पाच महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने आणि तीन आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी वेस्ट इंडीजचा दौरा केला.

पावसामुळे पहिला ट्वेंटी२० सामना अनिर्णित सुटला. दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने विजय मिळवत मालिकेत आघाडी घेतली खरी परंतु तिसऱ्या आणि अखेरच्या महिला ट्वेंटी२० सामन्यात वेस्ट इंडीज महिलांनी ५ गडी राखत थरारक विजय मिळवून मालिका १-१ अशी बरोबरीत सोडवली. दक्षिण आफ्रिकेने पहिले चार महिला एकदिवसीय सामने जिंकत मालिकाविजय मिळवला. वेस्ट इंडीजने पाचव्या आणि अखेरच्या महिला एकदिवसीय सामन्यात सुपर ओव्हरमध्ये सामना जिंकला. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला ४-१ अश्या विजयावर समाधान मानावे लागले.

महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका[संपादन]

१ला सामना[संपादन]

३१ ऑगस्ट २०२१
१४:००
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
१३५/३ (२० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
२१/१ (२.५ षटके)
मेरिझॅन कॅप ३६ (४३)
अनिसा मोहम्मद १/२३ (४ षटके)
हेली मॅथ्यूस ८ (८)
मेरिझॅन कॅप १/१५ (१.५ षटके)
 • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका महिला, फलंदाजी.
 • पावसामुळे उर्वरीत खेळ होऊ शकला नाही.
 • कियाना जोसेफ (विं) हिने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.


२रा सामना[संपादन]

२ सप्टेंबर २०२१
१४:००
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
१६५/३ (२० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
११५/८ (२० षटके)
लिझेल ली ७५ (५२)
हेली मॅथ्यूस २/४३ (३ षटके)
ब्रिटनी कूपर २६ (१५)
मेरिझॅन कॅप ३/३१ (४ षटके)
दक्षिण आफ्रिका महिला ५० धावांनी विजयी.
सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम, नॉर्थ साऊंड
पंच: जोनाथन ब्लेड्स (विं) आणि दनेश रामधानी (विं)
 • नाणेफेक : वेस्ट इंडीज महिला, क्षेत्ररक्षण.


३रा सामना[संपादन]

४ सप्टेंबर २०२१
१६:०० (दि/रा)
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
८०/९ (१९ षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
८१/५ (११.५ षटके)
वेस्ट इंडीज महिला ५ गडी राखून विजयी.
सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम, नॉर्थ साऊंड
पंच: जॅकलीन विल्यम्स (विं) आणि जोएल विल्सन (विं)
सामनावीर: करिष्मा रामहॅराक (वेस्ट इंडीज)
 • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका महिला, फलंदाजी.


महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका[संपादन]

१ला सामना[संपादन]

७ सप्टेंबर २०२१
१४:४५ (दि/रा)
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
१५३ (४६.४ षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
१५७/२ (३९.३ षटके)
किशिया नाइट ३९ (७८)
आयाबोंगा खाका २/१७ (७.४ षटके)
लिझेल ली ९१* (१२७)
कियाना जोसेफ १/२६ (८ षटके)
दक्षिण आफ्रिका महिला ८ गडी राखून विजयी.
कुल्डीकगे क्रिकेट ग्राऊंड, अँटिगा
पंच: दनेश रामधानी (विं) आणि जोएल विल्सन (विं)
सामनावीर: लिझेल ली (दक्षिण आफ्रिका)
 • नाणेफेक : वेस्ट इंडीज महिला, फलंदाजी.


२रा सामना[संपादन]

१० सप्टेंबर २०२१
१०:००
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
१२० (४४.२ षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
१२१/१ (२५.४ षटके)
किशिया नाइट २२ (३७)
मेरिझॅन कॅप ३/२४ (९ षटके)
दक्षिण आफ्रिका महिला ९ गडी राखून विजयी.
कुल्डीकगे क्रिकेट ग्राऊंड, अँटिगा
पंच: दनेश रामधानी (विं) आणि जोएल विल्सन (विं)
सामनावीर: लॉरा वॉल्व्हार्ड (दक्षिण आफ्रिका महिला)
 • नाणेफेक : वेस्ट इंडीज महिला, फलंदाजी.


३रा सामना[संपादन]

१३ सप्टेंबर २०२१
१०:००
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
१५७ (४८.४ षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
१५८/२ (३६.४ षटके)
डिआंड्रा डॉटिन ७१ (१२३)
शबनिम इस्माइल ३/३१ (१० षटके)
लिझेल ली ७८* (१२०)
कियाना जोसेफ २/२४ (७.४ षटके)
दक्षिण आफ्रिका महिला ८ गडी राखून विजयी.
कुल्डीकगे क्रिकेट ग्राऊंड, अँटिगा
पंच: जोनाथन ब्लेड्स (विं) आणि जॅकलीन विल्यम्स (विं)
 • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका महिला, क्षेत्ररक्षण.


४था सामना[संपादन]

१६ सप्टेंबर २०२१
१०:००
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
१८६/६ (५० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१५०/९ (५० षटके)
दक्षिण आफ्रिका महिला ३५ धावांनी विजयी.
सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम, नॉर्थ साऊंड
पंच: जोनाथन ब्लेड्स (विं) आणि जॅकलीन विल्यम्स (विं)
 • नाणेफेक : वेस्ट इंडीज महिला, क्षेत्ररक्षण.
 • चेरी-ॲन फ्रेझर (वे.इं.) हिने महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.


५वा सामना[संपादन]

१९ सप्टेंबर २०२१
१०:००
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
१९२/५ (५० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१९२/७ (५० षटके)
लिझेल ली ६१ (७८)
शेनेटा ग्रिमोंड ४/३३ (१० षटके)
सामना बरोबरीत (वेस्ट इंडीज महिलांनी सुपर ओव्हर जिंकली).
सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम, नॉर्थ साऊंड
पंच: जॅकलीन विल्यम्स (विं) आणि जोएल विल्सन (विं)
 • नाणेफेक : वेस्ट इंडीज महिला, फलंदाजी.