टाँटन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Disambig-dark.svg

टाँटन हे इंग्लंडच्या सॉमरसेट काउंटीमधील मोठे शहर आहे. अंदाजे १,००० वर्षे जुन्या असलेल्या या शहराची लोकसंख्या २०११मध्ये ६९.५७० होती. टाँटन हे मुख्यत्वे औद्योगिक शहर असून हे रेल्वे आणि महामार्गाने इंग्लंडमधील इतर भागांशी जोडले गेलेले आहे.

येथील टाँटन क्रिकेट मैदानावर आंतरराष्ट्रीय सामने खेळले जातात.