Jump to content

पाकिस्तान क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०२१

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पाकिस्तान क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०२१
वेस्ट इंडीज
पाकिस्तान
तारीख २८ जुलै – २४ ऑगस्ट २०२१
संघनायक क्रेग ब्रेथवेट (कसोटी)कीरॉन पोलार्ड (ट्वेंटी२०) बाबर आझम
कसोटी मालिका
निकाल २-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१
सर्वाधिक धावा जेसन होल्डर (१४७) बाबर आझम (१९३)
सर्वाधिक बळी जेडन सील्स (११) शहीन अफ्रिदी (१८)
मालिकावीर शहीन अफ्रिदी (पाकिस्तान)
२०-२० मालिका
निकाल पाकिस्तान संघाने ४-सामन्यांची मालिका १–० जिंकली
सर्वाधिक धावा निकोलस पूरन (७५) बाबर आझम (५१)
सर्वाधिक बळी जेसन होल्डर (४) हसन अली (३‌)

पाकिस्तान क्रिकेट संघाने दोन कसोटी सामने आणि चार आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी जुलै-ऑगस्ट २०२१ दरम्यान वेस्ट इंडीजचा दौरा केला. कसोटी मालिका २०२१-२३ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धे अंतर्गत खेळविण्यात आली. मे २०२१ मध्ये वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाने दौऱ्याची अधिकृत घोषणा केली.

ठरल्यानुसार ट्वेंटी२० मालिकेत पाच सामने आयोजलेले होते. परंतु वेस्ट इंडीज आणि ऑस्ट्रेलिया मधला तिसरा एकदिवसीय सामना २४ जुलै ऐवजी २६ जुलैला पुर्ननियोजित केला गेला. त्याच दिवशी वेस्ट इंडीजचा पाकिस्तानविरुद्धचा पहिला ट्वेंटी२० सामना सुरू होणार होता. ऑस्ट्रेलियाविरुद्धचा एकदिवसीय सामना संपवून पाकिस्तानविरुद्धचा ट्वेंटी२० सामना सुरू होण्याच्या कालावधीत केवळ १२ तासांचे अंतर राहत होते. आयसीसीच्या नियमांनुसार राष्ट्रीय संघाला दोन आंतरराष्ट्रीय सामने खेळायचे असल्यास दोन्ही सामन्यांमध्ये २४ तासांचे अंतर आवश्यक पाहिजे. ते अंतर इथे उपलब्ध नसल्याने आणि पुढील व्यस्त वेळापत्रक लक्षात घेऊन पाकिस्तानविरुद्धचा २६ जुलै रोजीचा पहिला ट्वेंटी२० सामना वेळापत्रकातून वगळण्यात आला. आणि ट्वेंटी२० मालिका ही चार सामन्यांची करण्यात आला.

पावसामुळे पहिला, तिसरा आणि चौथा ट्वेंटी२० सामना अर्ध्यातूनच रद्द करावे लागले. केवळ दुसरा ट्वेंटी२० सामना पूर्णपणे खेळवण्यात आला. ज्यात पाकिस्तानने ७ धावांनी विजय मिळवला. त्यामुळे पाकिस्तानने चार सामन्यांची आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका १-० ने जिंकली. वेस्ट इंडीजने पहिली कसोटी काटाकटीने १ गडी राखून जिंकत मालिकेत आघाडी घेतली. परंतु दुसरी कसोटी पाकिस्तानने जिंकली आणि दोन सामन्यांची कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली.

सराव सामने

[संपादन]

चार-दिवसीय सामना:ब्रेथवेट XI वि ब्लॅकवूड XI

[संपादन]
३-६ ऑगस्ट २०२१
धावफलक
वि
१७३ (७१ षटके)
क्रेग ब्रेथवेट ७७* (२१९)
वीरसाम्मी पेरमौल ५/३८ (१७ षटके)
२६१ (८७.५ षटके)
जर्मेन ब्लॅकवूड ६२ (१४३)
रॉस्टन चेस २/११ (७ षटके)
३३३/९घो (९९.२ षटके)
शामार ब्रुक्स १३४ (२३६)
रखीम कॉर्नवॉल ५/६७ (२६.२ षटके)
१४०/४ (३६.२ षटके)
न्क्रुमा बॉनर ५३* (११४)
अल्झारी जोसेफ १/६ (४ षटके)
सामना अनिर्णित.
सबिना पार्क, किंग्स्टन
पंच: व्हर्डेन स्मिथ (विं) आणि क्रिस्टोफर टेलर (विं)
  • नाणेफेक: ब्रेथवेट XI, फलंदाजी.


आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका

[संपादन]

१ला सामना

[संपादन]
२८ जुलै २०२१
१०:००
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
८५/५ (९ षटके)
वि
कीरॉन पोलार्ड २२* (९)
हसन अली २/११ (२ षटके)
सामन्याचा निकाल लागला नाही.
केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन
पंच: ग्रेगरी ब्रेथवेट (वे.इं.) आणि नायजेल दुगुईड (वे.इं.)
  • नाणेफेक : पाकिस्तान, क्षेत्ररक्षण.
  • पावसामुळे उर्वरीत सामना रद्द करावा लागला.
  • मोहम्मद वसिम (पाक) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.


२रा सामना

[संपादन]
३१ जुलै २०२१
११:००
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
१५७/८ (२० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१५०/४ (२० षटके)
बाबर आझम ५१ (४०)
जेसन होल्डर ४/२६ (४ षटके)
निकोलस पूरन ६२* (३३)
मोहम्मद हफीझ १/६ (४ षटके)
पाकिस्तान ७ धावांनी विजयी.
प्रोव्हिडन्स मैदान, गयाना
पंच: पॅट्रीक गस्टर्ड (वे.इं.) आणि लेस्ली रीफर (वे.इं.)
सामनावीर: मोहम्मद हफीझ (पाकिस्तान)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.


३रा सामना

[संपादन]
१ ऑगस्ट २०२१
११:००
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
१५/० (१.२ षटके)
वि
सामन्याचा निकाल लागला नाही.
प्रोव्हिडन्स मैदान, गयाना
पंच: ग्रेगरी ब्रेथवेट (वे.इं.) आणि जोएल विल्सन (वे.इं.)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज, फलंदाजी.
  • पावसामुळे सामना केवळ १.२ षटकांनंतर रद्द करण्यात आला.


४था सामना

[संपादन]
३ ऑगस्ट २०२१
११:००
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
३०/० (३ षटके)
वि
सामन्याचा निकाल लागला नाही.
प्रोव्हिडन्स मैदान, गयाना
पंच: पॅट्रीक गस्टर्ड (विं) आणि लेस्ली रीफर (विं)
  • नाणेफेक : पाकिस्तान, क्षेत्ररक्षण.
  • पावसामुळे सामना ३ षटकांनंतर रद्द करण्यात आला.


१ली कसोटी

[संपादन]
वि
२१७ (७०.३ षटके)
फवाद आलम ५६ (११७)
जेसन होल्डर ३/२६ (१५.३ षटके) ये
२५३ (८९.४ षटके)
क्रेग ब्रेथवेट ९७ (२२१)
शहीन अफ्रिदी ४/५९ (२१.४ षटके)
२०३ (८३.४ षटके)
बाबर आझम ५५ (१६०)
जेडन सील्स ५/५५ (१५.४ षटके)
१६८/९ (५६.५ षटके)
जर्मेन ब्लॅकवूड ५५ (७८)
शहीन अफ्रिदी ४/५० (१७ षटके)
वेस्ट इंडीज १ गडी राखून विजयी.
सबिना पार्क, किंग्स्टन
पंच: ग्रेगरी ब्रेथवेट (विं) आणि जोएल विल्सन (विं)
सामनावीर: जेडन सील्स (वेस्ट इंडीज)


२री कसोटी

[संपादन]
वि
३०२/९घो (११० षटके)
फवाद आलम १२४* (२१३)
जेडन सील्स ३/३१ (१५ षटके)
१५० (५१.३ षटके)
न्क्रुमा बॉनर ३७ (११६)
शहीन अफ्रिदी ६/५१ (१७.३ षटके)
१७६/६घो (२७.२ षटके)
इम्रान बट ३७ (४४)
अल्झारी जोसेफ २/२४ (४.२ षटके)
२१९ (८३.२ षटके)
जेसन होल्डर ४७ (८३)
शहीन अफ्रिदी ४/४३ (१७.२ षटके)
पाकिस्तान १०९ धावांनी विजयी.
सबिना पार्क, किंग्स्टन
पंच: ग्रेगरी ब्रेथवेट (विं) आणि जोएल विल्सन (विं)
सामनावीर: शहीन अफ्रिदी (पाकिस्तान)