बाबर आझम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


बाबर आझम
पाकिस्तान
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव मोहम्मद बाबर आझम
उपाख्य झिम्बाबर
जन्म १५ ऑक्टोबर, १९९५ (1995-ऑक्टोबर-15) (वय: अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह "ऑ")
लाहोर,पाकिस्तान
उंची ५ फु ११ इं (१.८ मी)
विशेषता फलंदाज
फलंदाजीची पद्धत उजखोरा
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने
आंतरराष्ट्रीय माहिती
क.सा. पदार्पण (४२) १३ ऑक्टोबर २०१६: वि वेस्ट इंडीज
शेवटचा क.सा. २४ जुलै २०२२: वि श्रीलंका
आं.ए.सा. पदार्पण ३१ मे २०१५: वि झिम्बाब्वे
शेवटचा आं.ए.सा. ३१ ऑगस्ट २०२२: वि नेदरलँडस्
एकदिवसीय शर्ट क्र. ६३
आं.टी२० पदार्पण (६३) ७ सप्टेंबर २०१६ वि इंग्लंड
शेवटचा आं.टी२० १३ नोव्हेंबर २०२२ वि इंग्लंड
राष्ट्रीय स्पर्धा माहिती
वर्ष संघ
२०११-२०१४ झराई ताराकाती बँक
कारकिर्दी माहिती
कसोटीए.सा.आं. टी२०प्र.श्रे.
सामने ४२ ९२ ९८ ७८
धावा ३१२२ ४७६४ ३३२३ ५,१३४
फलंदाजीची सरासरी ४७.३० ५९.७९ ४१.५३ ४४.५२
शतके/अर्धशतके ७/२३ १७/२२ २/३० १०/३५
सर्वोच्च धावसंख्या १९६ १५८ १२२ २६६
चेंडू ६० - - ७७४
बळी - -
गोलंदाजीची सरासरी १२.५० - - ६२.७१
एका डावात ५ बळी - - -
एका सामन्यात १० बळी - - -
सर्वोत्तम गोलंदाजी १/१ -/- -/- १/१
झेल/यष्टीचीत ३०/- ४३/- ३७/- ५२/-

२० नोव्हेंबर, इ.स. २०२२
दुवा: [बाबर आझम क्रिकइन्फो वर] (इंग्लिश मजकूर)



मोहम्मद बाबर आझम (१५ ऑक्टोबर, इ.स. १९९४:लाहोर, पंजाब, पाकिस्तान - ) हा पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.