झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा आयर्लंड दौरा, २०२१
Appearance
झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा आयर्लंड दौरा, २०२१ | |||||
आयर्लंड | झिम्बाब्वे | ||||
तारीख | २७ ऑगस्ट – १३ सप्टेंबर २०२१ | ||||
संघनायक | अँड्रु बल्बिर्नी | क्रेग अर्व्हाइन | |||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | ३-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१ | ||||
सर्वाधिक धावा | विल्यम पोर्टरफिल्ड (१५८) | क्रेग अर्व्हाइन (१२१) | |||
सर्वाधिक बळी | अँड्रु मॅकब्राइन (४) जोशुआ लिटल (४) |
ब्लेसिंग मुझाराबानी (६) | |||
मालिकावीर | विल्यम पोर्टरफिल्ड (आयर्लंड) | ||||
२०-२० मालिका | |||||
निकाल | आयर्लंड संघाने ५-सामन्यांची मालिका ३–२ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | पॉल स्टर्लिंग (२३४) | क्रेग अर्व्हाइन (१६०) | |||
सर्वाधिक बळी | मार्क अडायर (१०) | ल्युक जाँग्वे (७) | |||
मालिकावीर | पॉल स्टर्लिंग (आयर्लंड) |
झिम्बाब्वे क्रिकेट संघाने ऑगस्ट-सप्टेंबर २०२१ मध्ये पाच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने आणि तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी आयर्लंडचा दौरा केला. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका २०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग अंतर्गत खेळवली गेली.
आयर्लंडने ट्वेंटी२० मालिकेत ३-२ ने विजय मिळवला. एकदिवसीय मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली. एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना पावसामुळे अर्धा खेळवला जाऊ शकला. तिसरा आणि अखेरचा एकदिवसीय सामना संपल्यानंतर झिम्बाब्वेचा दिग्गज क्रिकेट खेळाडू आणि माजी कर्णधार ब्रेंडन टेलर याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.
आयर्लंडची मालिका संपताच तीन आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी झिम्बाब्वे स्कॉटलंडला रवाना झाला.
सराव सामने
[संपादन]लिस्ट-अ सामना:आयर्लंड वूल्व्ज वि झिम्बाब्वीयन्स
[संपादन]झिम्बाब्वीयन्स
१७१/९ (४० षटके) |
वि
|
आयर्लंड वूल्व्ज
१६६/७ (४० षटके) |
शॉन विल्यम्स ३९ (४८)
मॅट फोर्ड २/२८ (८ षटके) |
मरे कॉमिन्स ५६ (८८) सिकंदर रझा ३/३६ (८ षटके) |
- नाणेफेक : झिम्बाब्वीयन्स, फलंदाजी.
- पाऊस आणि मैदान ओले झाल्यामुळे सामना प्रत्येकी ४० षटकांचा करण्यात आला.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
[संपादन]१ला सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : आयर्लंड, क्षेत्ररक्षण.
- कर्टिस कॅम्फर आणि नील रॉक (आ) या दोघांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
२रा सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : झिम्बाब्वे, फलंदाजी.
३रा सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : झिम्बाब्वे, क्षेत्ररक्षण.
- विल्यम मॅकक्लिंटॉक (आ) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
४था सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : झिम्बाब्वे, क्षेत्ररक्षण.
५वा सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : झिम्बाब्वे, फलंदाजी.
२०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग - आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
[संपादन]१ला सामना
[संपादन]
२रा सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : झिम्बाब्वे, क्षेत्ररक्षण.
- पावसामुळे उर्वरीत सामना रद्द करण्यात आला.
- मिल्टन शुंबा (झि) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
- विश्वचषक सुपर लीग गुण : आयर्लंड - ५, झिम्बाबे - ५.
३रा सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : आयर्लंड, क्षेत्ररक्षण.
- पावसामुळे आयर्लंडला ३२ षटकांमध्ये ११८ धावांचे निर्धारीत लक्ष्य देण्यात आले.
- विश्वचषक सुपर लीग गुण : आयर्लंड - १०, झिम्बाब्वे - ०.