डिआंड्रा डॉटिन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

डिआंड्रा जालिसा शकीरा डॉटिन (२१ जून, इ.स. १९९१:बार्बाडोस - ) ही वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि जलद मध्यमगती गोलंदाजी करते.[१]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]