कॅथ्रिन ब्राइस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(केथरिन ब्रेस या पानावरून पुनर्निर्देशित)

कॅथ्रिन एम्मा ब्राइस (१७ नोव्हेंबर, इ.स. १९९७:एडिनबरा, स्कॉटलंड - ) ही स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंडकडून आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही यष्टीरक्षक असून उजव्या हाताने फलंदाजी .[१]

हिची बहीण सॅरा ब्राइस सुद्धा स्कॉटलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळते.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]