ताकशिंगा स्पोर्ट्स क्लब मैदान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
ताकशिंगा स्पोर्ट्स क्लब मैदान
मैदान माहिती
स्थान हरारे, झिम्बाब्वे
स्थापना १९९०

शेवटचा बदल ५ जुलै २०२१
स्रोत: क्रिकइन्फो (इंग्लिश मजकूर)

ताकशिंगा स्पोर्ट्स क्लब मैदान हे झिम्बाब्वेतील हरारे शहरातील एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम आहे. मे २०१९ मध्ये ह्या मैदानावर पहिला आंतरराष्ट्रीय खेळवला गेला.