आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०२१

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

मोसम आढावा[संपादन]

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय ट्वेंटी२० प्र.श्रे. लि-अ
१९ मे २०२१ Flag of the Netherlands नेदरलँड्स स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड १-१ [२]
२३ मे २०२१ बांगलादेशचा ध्वज बांगलादेश श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका २-१ [३]
२ जून २०२१ Flag of the Netherlands नेदरलँड्स आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड २-१ [३]
२ जून २०२१ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ०-१ [२]
१० जून २०२१ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका [२] [५]
२३ जून २०२१ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका [३] [३]
७ जुलै २०२१ झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे बांगलादेशचा ध्वज बांगलादेश [१] [३] [३]
८ जुलै २०२१ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान [३] [३]
९ जुलै २०२१ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया [३] [५]
११ जुलै २०२१ आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका [३] [३]
१३ जुलै २०२१ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका भारतचा ध्वज भारत [३] [३]
२७ जुलै २०२१ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान [२] [५]
४ ऑगस्ट २०२१ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड भारतचा ध्वज भारत [५]
६ ऑगस्ट २०२१ आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे [३] [३]
आंतरराष्ट्रीय स्पर्धा
सुरवात दिनांक स्पर्धा विजेते
२१ मे २०२१ चेक प्रजासत्ताक २०२१ मध्य युरोप चषक ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया
१८ जून २०२१ इंग्लंड २०१९-२१ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा अंतिम सामना
१ सप्टेंबर २०२१ जर्सी २०२१ जर्सी क्रिकेट विश्वचषक चॅलेंज लीग ब
महिलांचे आंतरराष्ट्रीय दौरे
सुरवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
म.कसोटी म.एकदिवसीय म.ट्वेंटी२०
२४ मे २०२१ आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड ३-१ [४]
१६ जून २०२१ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड भारतचा ध्वज भारत [१] [३] [३]
८ जुलै २०२१ जर्मनीचा ध्वज जर्मनी फ्रान्सचा ध्वज फ्रान्स [५]
२४ जुलै २०२१ जर्सीचा ध्वज जर्सी गर्न्सीचा ध्वज गर्न्सी [३]
१ सप्टेंबर २०२१ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड [५] [३]
महिला आंतरराष्ट्रीय स्पर्धा
सुरवात दिनांक स्पर्धा विजेते
६ जून २०२१ रवांडा २०२१ क्विबुका महिला ट्वेंटी२० स्पर्धा केनियाचा ध्वज केनिया
२६ ऑगस्ट २०२१ स्कॉटलंड २०२१ महिला ट्वेंटी२० विश्वचषक युरोप पात्रता

मे[संपादन]

स्कॉटलंडचा नेदरलँड्स दौरा[संपादन]

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि. १९ मे पीटर सीलार काईल कोएट्झर हझेलारवेग स्टेडियम, रॉटरडॅम Flag of the Netherlands नेदरलँड्स १४ धावांनी विजयी
२रा ए.दि. २० मे पीटर सीलार काईल कोएट्झर हझेलारवेग स्टेडियम, रॉटरडॅम स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड ६ गडी राखून विजयी

मध्य युरोप चषक[संपादन]

संघ
खे वि गुण धावगती
ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया १२ +१.३७०
लक्झेंबर्गचा ध्वज लक्झेंबर्ग -०.०१५
Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक -१.१५१
२०२१ मध्य युरोप चषक - साखळी फेरी
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
१ली ट्वेंटी२० २१ मे Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक सुदेश विक्रमसेकरा लक्झेंबर्गचा ध्वज लक्झेंबर्ग जूस्ट मेस विनॉर क्रिकेट स्टेडियम, प्राग Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक ९ गडी राखून विजयी
२री ट्वेंटी२० २१ मे ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया रझमल शिगीवाल लक्झेंबर्गचा ध्वज लक्झेंबर्ग जूस्ट मेस विनॉर क्रिकेट स्टेडियम, प्राग ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया ५ धावांनी विजयी (ड/लु)
३री ट्वेंटी२० २२ मे Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक सुदेश विक्रमसेकरा ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया रझमल शिगीवाल विनॉर क्रिकेट स्टेडियम, प्राग ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया ७८ धावांनी विजयी
४थी ट्वेंटी२० २२ मे Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक सुदेश विक्रमसेकरा लक्झेंबर्गचा ध्वज लक्झेंबर्ग जूस्ट मेस विनॉर क्रिकेट स्टेडियम, प्राग लक्झेंबर्गचा ध्वज लक्झेंबर्ग ६ गडी राखून विजयी
५वी ट्वेंटी२० २३ मे ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया रझमल शिगीवाल लक्झेंबर्गचा ध्वज लक्झेंबर्ग जूस्ट मेस विनॉर क्रिकेट स्टेडियम, प्राग लक्झेंबर्गचा ध्वज लक्झेंबर्ग ५ गडी राखून विजयी
६वी ट्वेंटी२० २३ मे Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक सुदेश विक्रमसेकरा ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया रझमल शिगीवाल विनॉर क्रिकेट स्टेडियम, प्राग ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया ४ गडी राखून विजयी (ड/लु)

श्रीलंकेचा बांगलादेश दौरा[संपादन]

२०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग - आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि. २३ मे तमिम इक्बाल कुशल परेरा शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका बांगलादेशचा ध्वज बांगलादेश ३३ धावांनी विजयी
२रा ए.दि. २५ मे तमिम इक्बाल कुशल परेरा शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका बांगलादेशचा ध्वज बांगलादेश १०३ धावांनी विजयी (ड/लु)
३रा ए.दि. २८ मे तमिम इक्बाल कुशल परेरा शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ९७ धावांनी विजयी

स्कॉटलंड महिलांचा आयर्लंड दौरा[संपादन]

महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली म.ट्वेंटी२० २४ मे लॉरा डिलेनी केथरिन ब्रेस स्टोरमोंट, बेलफास्ट स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड ११ धावांनी विजयी
२री म.ट्वेंटी२० २५ मे लॉरा डिलेनी केथरिन ब्रेस स्टोरमोंट, बेलफास्ट आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड ६१ धावांनी विजयी
३री म.ट्वेंटी२० २६ मे लॉरा डिलेनी केथरिन ब्रेस स्टोरमोंट, बेलफास्ट आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड ४१ धावांनी विजयी
४थी म.ट्वेंटी२० २७ मे लॉरा डिलेनी केथरिन ब्रेस स्टोरमोंट, बेलफास्ट आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड ६ गडी राखून विजयी

जून[संपादन]

आयर्लंडचा नेदरलँड्स दौरा[संपादन]

२०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग - आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि. २ जून पीटर सीलार अँड्रु बल्बिर्नी स्पोर्टपार्क मार्शलचलकरवीर्ड, उट्रेख्त Flag of the Netherlands नेदरलँड्स १ धावेने विजयी
२रा ए.दि. ४ जून पीटर सीलार अँड्रु बल्बिर्नी स्पोर्टपार्क मार्शलचलकरवीर्ड, उट्रेख्त आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड ८ गडी राखून विजयी
३रा ए.दि. ७ जून पीटर सीलार अँड्रु बल्बिर्नी स्पोर्टपार्क मार्शलचलकरवीर्ड, उट्रेख्त Flag of the Netherlands नेदरलँड्स ४ गडी राखून विजयी

न्यूझीलंडचा इंग्लंड दौरा[संपादन]

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी २-६ जून ज्यो रूट केन विल्यमसन लॉर्ड्स, लंडन सामना अनिर्णित
२री कसोटी १०-१४ जून ज्यो रूट टॉम लॅथम एजबॅस्टन, बर्मिंगहॅम न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ८ गडी राखून विजयी

क्विबुका महिला ट्वेंटी२० स्पर्धा[संपादन]

संघ
सा वि गुण धावगती नोट्स
नामिबियाचा ध्वज नामिबिया +२.६६२ बाद फेरीसाठी पात्र
केनियाचा ध्वज केनिया +०.९५७
रवांडाचा ध्वज रवांडा +०.०९५
नायजेरियाचा ध्वज नायजेरिया -०.९८०
बोत्स्वानाचा ध्वज बोत्स्वाना -३.२६८ स्पर्धेतून बाद
२०२१ क्विबुका महिला ट्वेंटी२० स्पर्धा - गट फेरी
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
१ली म.ट्वेंटी२० ६ जून रवांडाचा ध्वज रवांडा साराह उवेरा बोत्स्वानाचा ध्वज बोत्स्वाना लॉरा मोफकेडी गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगाली रवांडाचा ध्वज रवांडा ८ गडी राखून विजयी
२री म.ट्वेंटी२० ६ जून नामिबियाचा ध्वज नामिबिया इरीन व्हान झील नायजेरियाचा ध्वज नायजेरिया समंथा अगझुमा गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगाली नामिबियाचा ध्वज नामिबिया ८ गडी राखून विजयी
३री म.ट्वेंटी२० ७ जून बोत्स्वानाचा ध्वज बोत्स्वाना लॉरा मोफकेडी केनियाचा ध्वज केनिया मार्गरेट गोचे गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगाली केनियाचा ध्वज केनिया ९ गडी राखून विजयी
४थी म.ट्वेंटी२० ७ जून रवांडाचा ध्वज रवांडा साराह उवेरा नामिबियाचा ध्वज नामिबिया इरीन व्हान झील गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगाली नामिबियाचा ध्वज नामिबिया ४३ धावांनी विजयी
५वी म.ट्वेंटी२० ८ जून केनियाचा ध्वज केनिया मार्गरेट गोचे नायजेरियाचा ध्वज नायजेरिया समंथा अगझुमा गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगाली केनियाचा ध्वज केनिया ८ गडी राखून विजयी
६वी म.ट्वेंटी२० ८ जून बोत्स्वानाचा ध्वज बोत्स्वाना लॉरा मोफकेडी नामिबियाचा ध्वज नामिबिया इरीन व्हान झील गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगाली नामिबियाचा ध्वज नामिबिया ४३ धावांनी विजयी
७वी म.ट्वेंटी२० ९ जून केनियाचा ध्वज केनिया मार्गरेट गोचे नामिबियाचा ध्वज नामिबिया इरीन व्हान झील गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगाली नामिबियाचा ध्वज नामिबिया ३६ धावांनी विजयी
८वी म.ट्वेंटी२० ९ जून रवांडाचा ध्वज रवांडा साराह उवेरा नायजेरियाचा ध्वज नायजेरिया समंथा अगझुमा गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगाली रवांडाचा ध्वज रवांडा ६ धावांनी विजयी
९वी म.ट्वेंटी२० १० जून रवांडाचा ध्वज रवांडा साराह उवेरा केनियाचा ध्वज केनिया मार्गरेट गोचे गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगाली केनियाचा ध्वज केनिया २५ धावांनी विजयी
१०वी म.ट्वेंटी२० १० जून बोत्स्वानाचा ध्वज बोत्स्वाना लॉरा मोफकेडी नायजेरियाचा ध्वज नायजेरिया समंथा अगझुमा गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगाली नायजेरियाचा ध्वज नायजेरिया ७ गडी राखून विजयी
२०२१ क्विबुका महिला ट्वेंटी२० स्पर्धा - उपांत्य फेरी
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
११वी म.ट्वेंटी२० ११ जून नामिबियाचा ध्वज नामिबिया इरीन व्हान झील नायजेरियाचा ध्वज नायजेरिया समंथा अगझुमा गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगाली नामिबियाचा ध्वज नामिबिया ९१ धावांनी विजयी
१२वी म.ट्वेंटी२० ११ जून रवांडाचा ध्वज रवांडा साराह उवेरा केनियाचा ध्वज केनिया मार्गरेट गोचे गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगाली केनियाचा ध्वज केनिया ५२ धावांनी विजयी
२०२१ क्विबुका महिला ट्वेंटी२० स्पर्धा - ३ऱ्या स्थानाकरता सामना
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
१३वी म.ट्वेंटी२० १२ जून रवांडाचा ध्वज रवांडा साराह उवेरा नायजेरियाचा ध्वज नायजेरिया समंथा अगझुमा गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगाली रवांडाचा ध्वज रवांडा ८ धावांनी विजयी
२०२१ क्विबुका महिला ट्वेंटी२० स्पर्धा - अंतिम सामना
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
१४वी म.ट्वेंटी२० १२ जून केनियाचा ध्वज केनिया मार्गरेट गोचे नामिबियाचा ध्वज नामिबिया इरीन व्हान झील गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगाली केनियाचा ध्वज केनिया ७ गडी राखून विजयी

दक्षिण आफ्रिकेचा वेस्ट इंडीज दौरा[संपादन]

२०१९-२१ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा, सर व्हिव्हियन रिचर्ड्स चषक - कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी १०-१४ जून क्रेग ब्रेथवेट डीन एल्गार डॅरेन सॅमी राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, सेंट लुसिया दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका १ डाव आणि ६३ धावांनी विजयी
२री कसोटी १८-२२ जून क्रेग ब्रेथवेट डीन एल्गार डॅरेन सॅमी राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, सेंट लुसिया
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली ट्वेंटी२० २६ जून कीरॉन पोलार्ड टेंबा बवुमा राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, ग्रेनेडा
२री ट्वेंटी२० २७ जून कीरॉन पोलार्ड टेंबा बवुमा राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, ग्रेनेडा
३री ट्वेंटी२० २९ जून कीरॉन पोलार्ड टेंबा बवुमा राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, ग्रेनेडा
४थी ट्वेंटी२० १ जुलै कीरॉन पोलार्ड टेंबा बवुमा राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, ग्रेनेडा
५वी ट्वेंटी२० ३ जुलै कीरॉन पोलार्ड टेंबा बवुमा राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, ग्रेनेडा

भारतीय महिलांचा इंग्लंड दौरा[संपादन]

महिला कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
एकमेव म.कसोटी १६-१९ जून हेदर नाइट मिताली राज काउंटी मैदान, ब्रिस्टल
महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला म.ए.दि. २७ जून मिताली राज काउंटी मैदान, ब्रिस्टल
२रा म.ए.दि. ३० जून मिताली राज काउंटी मैदान, टाँटन
३रा म.ए.दि. ३ जुलै मिताली राज न्यू रोड, वॉरसेस्टर
महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली म.ट्वेंटी२० ९ जुलै हरमनप्रीत कौर काउंटी मैदान, नॉर्थम्पटन
२री म.ट्वेंटी२० ११ जुलै हरमनप्रीत कौर काउंटी मैदान, होव
३री म.ट्वेंटी२० १५ जुलै हरमनप्रीत कौर काउंटी मैदान, चेम्सफोर्ड

कसोटी विश्वचषक अंतिम सामना[संपादन]

२०१९-२१ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा - अंतिम सामना
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
एकमेव कसोटी १८-२२ जून भारतचा ध्वज भारत विराट कोहली न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड केन विल्यमसन रोझ बोल, साउथहँप्टन

श्रीलंकेचा इंग्लंड दौरा[संपादन]

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली ट्वेंटी२० २३ जून कुशल परेरा सोफिया गार्डन्स, कार्डिफ
२री ट्वेंटी२० २४ जून कुशल परेरा सोफिया गार्डन्स, कार्डिफ
३री ट्वेंटी२० २६ जून कुशल परेरा रोझ बोल, साउथहँप्टन
२०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग - आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि. २९ जून कुशल परेरा रिव्हरसाईड मैदान, चेस्टर-ली-स्ट्रीट
२रा ए.दि. १ जुलै कुशल परेरा द ओव्हल, लंडन
३रा ए.दि. ४ जुलै कुशल परेरा काउंटी मैदान, ब्रिस्टल