सोलापूर जिल्ह्यातील खाद्य पदार्थ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

करकंब मधील बाजार आमटी खूप प्रसिद्ध आहे.खूप दूरवरून लोक हि खाण्यासाठी करकंब ला येतात.सोलापुरातील शेंगा चटणी प्रसिद्ध आहे. लंबोटी येथील शेंगा चटणी प्रसिद्ध आहे. ती घेण्यासाठी लांबून लोक येतात.