राष्ट्रकूट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
राष्ट्रकूट साम्राज्य
ರಾಷ್ಟ್ರಕೂಟ
इ.स. ७५३इ.स. ९८२


Indian Rashtrakuta Empire map.svg
राजधानी मान्यखेट
शासनप्रकार राजतंत्र
अधिकृत भाषा संस्कॄत, कन्नड
इतर भाषा महाराष्ट्री प्राकृत

राष्ट्रकूट हे इ.स. ७५३ - इ.स. ९८२ या कालखंडादरम्यान भारतीय उपखंडाच्या दक्षिण, मध्य व काही अंशी उत्तरेकडील भूभागावर पसरलेल्या साम्राज्यावर राज्य करणारे राजघराणे होते. या कालखंडात राष्ट्रकूटांनी आंतरसंबंध्इत, परंतु स्वतंत्र असणाऱ्या विविध कुळशाखांमधून राज्य केले.

राष्ट्रकूट राजा अमोघवर्षाच्या काळात जैन धर्माचा प्रसार झाला. अजिंठा वेरूळ येथील लेणी राष्ट्रकूटांच्या काळात कोरण्यात आली.