कुंकू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
म्हैसूरमध्ये भारतीय नैसर्गिक रंग किंवा कुमकुम पावडर


कुंकू हा हळदीचे चूर्ण करून त्यापासून तयार करण्यात येणारा एक पदार्थ आहे. याचा रंग लाल असतो. याचा वापर देवपूजेत तसेच कपाळावर लावण्यासाठी होतो. [ चित्र हवे ].पूर्वी कुंकू लावण्यासाठी मेण वापरात असे. तसेच हे एक सौभाग्यचिन्ह आणि सौंदर्यप्रसाधन साधन म्हणूनही वापरले जाते. कुंकू कोरडे असल्यास त्यास पिंजर म्हणतात. कुंकू ओले असल्यास त्यास गंध म्हणतात. असे कुंकवाचे दोन प्रकार आहेत. सुवासिक कुंकू ही वापरात असते. सुहासिनी कपाळाला सौभ्याग्याची ओळख म्हणून लावतात.

करंडा[संपादन]

कुंकू ठेवण्यासाठी जे साधन वापरले जाते त्यास कंरडा असे म्हणतात.

कंरडा हा (स्टील) धातूपासून बनवतात.कुंकू टेवण्यासाठी चार लहान आकाराच्या वाट्या एकमेकांस जोडलेल्या असतात व वरती त्याला पकडण्यासाठी सरळ व गोलकाराचे असते.

याचा उपयोग कुंकू व हळद ठेवण्यासाठी होतो.

उत्पादन[संपादन]

कुंकवाचे उत्पादन करण्यात केम हे गाव प्राचीन काळापासून अग्रेसर आहे.

हे सुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.