Jump to content

डोसा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

डोसा हा एक लोकप्रिय दक्षिण भारतीय खाद्यपदार्थ आहे. हा तांदूळ व डाळीचे पीठ आंबवून तयार केला जातो. रवा डोसा,[[मसाला डोसा]], [[मुगाचे डोसे]] असे याचे विविध प्रकार असतात. सामान्यतः हा पदार्थ बटाट्याची भाजी, [[सांबार]] आणि चटणीबरोबर खाल्ला जातो.