उत्तर सोलापूर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
उत्तर सोलापूर
उत्तर सोलापूर
North Solapur taluka Solapur district.png
महाराष्ट्र राज्याच्या सोलापूर जिल्हा जिल्ह्याच्या नकाशावरील उत्तर सोलापूर दर्शविणारे स्थान

राज्य महाराष्ट्र, भारत ध्वज भारत
जिल्हा सोलापूर जिल्हा
जिल्हा उप-विभाग सोलापूर उपविभाग
मुख्यालय सोलापूर

क्षेत्रफळ ७११ कि.मी.²
लोकसंख्या ९६०८०३ (२००१)
लोकसंख्या घनता १३०५/किमी²

लोकसभा मतदारसंघ सोलापूर (लोकसभा मतदारसंघ)
विधानसभा मतदारसंघ सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघ
आमदार विजयकुमार सीद्रमप्पा देशमुख
पर्जन्यमान ६१७.३ मिमी

कार्यालयीन संकेतस्थळ


उत्तर सोलापूर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यात एकूण ११ तालुके आहेत त्यापैकी उत्तर सोलापूर तालुका हा सर्वात लहान तालुका आहे.