खासदार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

संसदेमध्ये जनतेचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या व्यक्तींना खासदार (Member of Parliament) असे संबोधले जाते.

भारत[संपादन]

लोकसभेतील खासदार[संपादन]

भारताच्या राज्यघटनेप्रमाणे लोकसभेचे सध्या ५५२ सदस्य आहेत. यामधील ५३० सदस्य भारताच्या राज्यांचे प्रतिनिधी आहेत, २० पर्यंत सदस्य केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधी आहेत, तर २ सदस्य अँग्लो-इंडियन समाजाचे प्रतिनिधी असतात. राज्यानुसार खासदारांची संख्या-

राज्य खासदारांची संख्या
आंध्र प्रदेश ४२
अरुणाचल प्रदेश
आसाम १४
बिहार ४०
छत्तीसगड ११
गोवा
गुजरात २६
हरियाणा १०
हिमाचल प्रदेश
जम्मू काश्मीर
झारखंड १४
कर्नाटक २८
केरळ २०
मध्यप्रदेश २९
महाराष्ट्र ४८
मणिपूर
मेघालय
मिझोराम
नागालँड
ओडिशा २१
पंजाब १३
राजस्थान २५
सिक्कीम
तमिळनाडू ३९
त्रिपुरा
उत्तरप्रदेश ८०
उत्तराखंड
पश्चिम बंगाल ४२