माळशिरस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
  ?माळशिरस
महाराष्ट्र • भारत
—  तालुका  —
गुणक: 17°51′47″N 74°54′14″E / 17.86306°N 74.90389°E / 17.86306; 74.90389
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
भाषा मराठी
तहसील माळशिरस
पंचायत समिती माळशिरस

गुणक: 17°51′47″N 74°54′14″E / 17.86306°N 74.90389°E / 17.86306; 74.90389


महाराष्ट् माळशिरस हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्याचा एक तालुका आहे.

माळशिरस is located in India
माळशिरस
माळशिरस
माळशिरस (India)

माळशिरस हे पुरंदर तालुक्यातील गाव असून तेथे, यादवकालीन भुलेश्वर मंदिर आहे. कवी, पत्रकार , लेखक, दशरथ यादव यांचे ते मूळगाव असून, सासवड पासून २५ व पुण्यापासून ५० किमी अतंरावर आहे. दौलतमंगळ हा गडावर भुलेश्वर मंदिर आहे. माळशिरस तालुक्यातील अकलुज हि ग्रामपंचायत आशिया खंडातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून नावारुपास आली आहे .{विस्तार}}