नवी मुंबई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
नवी मुंबई
जिल्हा ठाणे
राज्य महाराष्ट्र
लोकसंख्या १६,००,०००
२००१
दूरध्वनी संकेतांक ०२२
टपाल संकेतांक ४००-xxx
वाहन संकेतांक MH-४३
निर्वाचित प्रमुख श्री जयवंत सुतार
(महापौर)
प्रशासकीय प्रमुख अण्णासाहेब मिसाळ
(महापालिका आयुक्त)
संकेतस्थळ संकेतस्थळ


मुंबई जवळील वसवलेले एक शहर. लोकसंख्या सुमारे-१६ लाख.


नवी मुंबई महानगर पालिका मुख्य इमारत

नवी मुंबई ही ठाणे व रायगड या दोन जिल्हाचा भाग मिळून बनलेला आहे. डी वाय पाटील क्रिकेट स्टेडियम नवी मुंबई येथे आहे.