लोकसंख्या घनता

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
२००६ सालातील जगातील देशांची लोकसंख्या घनता

लोकसंख्या घनता हे एखाद्या शहरातील, वसाहतीतील, राज्यातील अथवा देशातील लोकसंख्येचे वितरण मोजण्यासाठी वापरले जाणारे एक प्रमाण आहे. लोकसंख्या घनता जमिनीच्या एक वर्ग किमी क्षेत्रफळावर राहणाऱ्या लोकांची संख्या आहे. सर्वसाधारणपणे अधिक लोकसंख्या घनतेच्या ठिकाणी दाटीवाटीची वस्ती तर कमी लोकसंख्या घनतेच्या ठिकाणी विरळ वस्ती असते.

उदाहरणे[संपादन]

  • पुणे शहराचे क्षेत्रफळ ७०० वर्ग किमी तर लोकसंख्या ३३,३७,४८१ इतकी आहे. म्हणुन पुण्याची लोकसंख्या घनता ४७६७.८३ प्रति वर्ग किमी एवढी आहे.

हेसुद्धा पहा[संपादन]