भीमा नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Disambig-dark.svg
भीमा
उगम भीमाशंकर
पाणलोट क्षेत्रामधील देश महाराष्ट्र, कर्नाटक
लांबी ७२५ किमी (४५० मैल)
उगम स्थान उंची १,१०० मी (३,६०० फूट)
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ ४८,६३१
ह्या नदीस मिळते कृष्णा
उपनद्या कुंडली
धरणे उजनी धरण

भीमा नदी पश्चिम भारतातील प्रमुख नद्यांपैकी आहे. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरयेथे तिचा उल्लेख चंद्रभागा असा केला जातो. ती महाराष्ट्रात भीमाशंकरजवळ उगम पावते व अंदाजे ७२५ कि.मी. आग्नेयेस वाहून मिळते.


नीरा नदी ही सोलापूर जिल्ह्यातील नरसिंगपूर-नीरा या गावाजवळ कर्नाटकात रायचूरजवळ कृष्णा नदी भीमेस मिळते. पाणलोट क्षेत्रफळ 46,184 चै. कि. मी.

महाराष्ट्रात पावसाळ्यात अनेकदा भीमेला पूर येतो.भीमा नदीवर एकूण बावीस धरणे आहेत. मुळा-मुठा आणि भीमा नदीचा संगम अहमदनगर जिल्हयात रांजणगाव सांडस येथे होतो.

चंद्रभागा[संपादन]

चंद्रभागा नदी सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरमधून वाहणारी नदी आहे. ही भीमा नदीच आहे. भीमा पंढरपुराजवळून वाहताना चंद्रकोरीप्रमाणे वळण घेते, म्हणून तिला पंढरपुरात चंद्रभागा म्हणतात. ही चंद्रभागा, अमरावती जिल्ह्यातली चंद्रभागा, हिमाचल प्रदेशातील चंद्रभागा आणि ओरिसातील चंद्रभागा या वेगळ्या नद्या आहेत.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

भीमा नदीच्या उपनद्या[संपादन]

भामा (शेलपिंपळगाव येथे संगम), इंद्रायणी नदी (तुळापूर येथे संगम), मुळा, कुंडली, मनगंगा (माणगंगा) नदी|माण]], नीरा वगैरे.

भीमा नदीकाठची मंदिरे[संपादन]

भीमा नदीकाठची गावे[संपादन]

साहीत्य आणि सांश्कृतिक उल्लेख[संपादन]

हे सुद्धा पहा[संपादन]