हातमाग
Jump to navigation
Jump to search
हातमाग म्हणजे हातांनी/हातपाय दोन्ही वापरून चालविता येणारा माग आहे.'माग' हे वस्त्र विणण्यासाठी वापरण्यात येणारे एक उपकरण/यंत्र आहे. सुताचे उभे धागे ताणात ठेऊन आडव्या धाग्यांनी विणणे हे याचे काम आहे. मागाच्या आकारात, आकारमानात व यांत्रिकीत भौगोलिक क्षेत्रानुसार काही बदल असू शकतात परंतु, त्याचे पायाभूत काम वर दिल्याप्रमाणेच असते. महाराष्ट्रातील इचलकरंजी हे शहर हातमाग या उद्योगासाठी प्रसिद्ध आहे.
विविध प्रकारचे माग[संपादन]
ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या. कृपया, पुढील भाषांतर संकेतांचे पालन आवर्जून करा.
|
पायानी चालविता येण्याऱ्या मागाचे विविध घटक |
![]() |
|
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |