मोहोळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
  ?मोहोळ
महाराष्ट्र • भारत
—  तालुका  —

१७° ४९′ ००.१२″ N, ७५° ४०′ ००.१२″ E

गुणक: 17°48′11″N 75°38′29″E / 17.80306°N 75.64139°E / 17.80306; 75.64139
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
भाषा मराठी
तहसील मोहोळ
पंचायत समिती मोहोळ
कोड
आरटीओ कोड

• MH13

गुणक: 17°48′11″N 75°38′29″E / 17.80306°N 75.64139°E / 17.80306; 75.64139

मोहोळ is located in India
मोहोळ
मोहोळ
मोहोळ (India)

मोहोळ हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यात असलेले छोटे शहर आहे. हे शहर मोहोळ तालुक्याचे प्रशासकीय केन्द्र आहे.पुणे व सोलापुर या दोन शहरांना जोडणारा महामार्ग 65 मोहोळमधून जाते

    • कृषी विभाग:

१)राष्ट्रीय ज्वारी संशोधन केंद्र मोहोळ. (महात्मा फुले कृषी विध्यापिठ राहुरी संलग्न.) 2)कृषी विज्ञान केंद्र मोहोळ. (महात्मा फुले कृषी विध्यापिठ राहुरी संलग्न)

    • प्रशासकीय कार्यालये:

१)तहसील कार्यालय मोहोळ. २)पंचायत समिती कार्यालय मोहोळ. ३)नगर परिषद मोहोळ. ४)पोलीस ठाणे मोहोळ 5) भुमी अभिलेख यांचे कार्यालय

  • गावे:

http://www.census2011.co.in/data/subdistrict/4248-mohol-solapur-maharashtra.html

हे सुद्धा पहा[संपादन]

  • Mohol railway Station to Mohol distance 6 km,
  • [[नागनाथ मंदिर मोहोळ]