नीरा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

नीरा हे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील एक गाव आहे.हे गाव पुरंदर तालुक्यामध्ये असून या गावात बसस्थानक व रेल्वेस्थानक आहे.येथे Jubliant life Science ही

बहुराष्ट्रीय कंपनी आहे.या कंपनीमुळे येथील लोकांचे जनजीवन सुधारले आहे.