Jump to content

फाशी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
फाशी 
अज्ञातवासह एखाद्या व्यक्तीचे निलंबन यासह अंमलबजावणी किंवा आत्महत्या करण्याची पद्धत
माध्यमे अपभारण करा
उच्चारणाचा श्राव्यजर्मन भाषा
प्रकार
  • मृत्युचे कारण
उपवर्ग
  • human behavior
वापर
  • suicide by hanging
  • execution by hanging
पासून वेगळे आहे
अधिकार नियंत्रण
विकिडाटा Q175111
जीएनडी ओळखण: 4505377-7
BabelNet ID: 00042857n
J9U ID: 987007548374005171
विकिडाटावर माहिती संपादित करा
फाशी हीची शिक्षा खुप मोठा अपराध केलेल्या कैद्याला होते.

फाशी हा एखाद्या व्यक्तीला गुन्हा सिद्ध झाल्यानंतर न्यायसंस्थेकडून सुनवला जाणारा सर्वात कठोर शिक्षेचा प्रकार आहे. ऐतिहासिक काळांपासून जवळजवळ सर्व समाज व्यवस्थांमध्ये विविध प्रकारे मृत्युदंडाची शिक्षा सुनावली गेली आहे. मृत्युदंडाची अंमलबजावणी करण्याचे अनेक मार्ग आहेत. २०१० साली फाशी, शिरच्छेद, विद्युत खुर्ची, गोळीबार, विषारी वायू व प्राणघातक इंजेक्शन हे मृत्युदंडाचे प्रकार वापरात होते.

भारतात झालेल्या फाशीची शिक्षा

[संपादन]
  • सातवंत सिंग ६ जानेवारी १९८९
  • भाई हरजिंदर सिंग जिन्दा ९ ऑक्टोबर १९९२
  • भाई सुखदेव सिंग शुक्ला ९ ऑक्टोबर १९९२
  • ऑटो शंकर २८ एप्रिल १९९५
  • धनंजय चाट्रजी १४ ऑगस्ट २००४
  • अजमल कसाब २१ नोव्हेंबर २०१२
  • अफजल गुरू ९ फेब्रुवारी २०१३
  • याकुब मेमोन ३० जुलै २०१५
  • मुकेश सिंग २० मार्च २०२०
  • विनय शर्मा २० मार्च २०२०
  • पवन गुप्ता २० मार्च २०२०
  • अक्षय ठाकूर २० मार्च २०२०