पिंपरी चिंचवड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


हा लेख पिंपरी चिंचवड शहराविषयी आहे. पिंपरी चिंचवड जिल्ह्याच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या


  ?पिंपरी चिंचवड
महाराष्ट्र • भारत
—  शहर  —
गुणक: 18°32′N 73°51′E / 18.53, 73.85
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची

• ५६० m (१,८३७ ft)
जिल्हा पुणे
लोकसंख्या १७,२९,३२० (2011)
महापौर सौ. मोहिनी लांडे
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• ४११
• +020
• MH 12 (पुणे ) MH 14 (पिंपरी चिंचवड ) [MH 53 (दक्षिण पुणे) MH 54 (उत्तर पुणे) लवकरच ]
संकेतस्थळ: पिंपरी चिंचवड महानगरपालिका संकेतस्थळ

गुणक: 18°32′N 73°51′E / 18.53, 73.85

पुण्याचे जुळे शहर. पुण्याजवळील एक औद्योगिक शहर आहे. पुणे शहराशी राष्ट्रीय महामार्गाने तसेच रेल्वेने जोडलेले असून, दक्षिणेस कासारवाडी तर उत्तरेस चिंचवड ही रेल्वेस्थानके आहेत. हे शहर पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या प्रशासनाखाली येते. शराची २०११ ची लोकसंख्या १७ लाख होती.

भूगोल[संपादन]

पिंपरी चिंचवड शहर हे समुद्र सपाटीपासून ५३० मीटर उंचीवर आहे. पवना, मुळा आणि इंद्रायणी या नद्या पिंपरी-चिंचवडमधून वाहतात.

Pcmc building
Pimpri-Chinchwad

पेठा[संपादन]

उपनगरे[संपादन]


पहा: पिंपरी, चिंचवड