पर्यटन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पर्यटनशास्त्र (Tourism) :-पर्यटन ही संज्ञा प्रवास (Tour) या शब्दाशी संबंधित आहे आणि प्रवास (Tour) हा शब्द लॅटिन भाषेतील 'Tornos' या शब्दापासून आलेला आहे. Tornos शब्दाचा मूळ अर्थ 'वर्तुळ' किंवा 'वर्तुळाकार' असा आहे. याच शब्दापासून पुढे 'वर्तुळाकार प्रवास' किंवा पॅकेज टूर्स हा शब्द रुढ झाला.

मनोरंजन, फुरसत किंवा कामासाठी केलेला प्रवास म्हणजेच पर्यटन. जागतिक पर्यटन संस्था (World Tourism Organization) ही 'जे लोक प्रवास करून आपल्या परिसराबाहेरील जागी जाऊन सलग १ वर्षापेक्षा कमी काळ मनोरंजन, काम वा इतर कारणांसाठी रहातात ते' अशी पर्यटकांची व्याख्या करते.[१]

पर्यटन हे फुरसतीचा वेळ घालविण्याचे एक साधन म्हणून जगभरात अतिशय लोकप्रिय झाले आहे. २००० च्या शतकाच्या अखेरीस आलेल्या जागतिक मंदीने व H1N1 फ्लूच्या साथीने २००८ च्या मध्यापासून ते २००९ च्या अखेरपर्यंत रोडावलेल्या पर्यटनाला परत बरे दिवस आले असून २०१२ मध्ये जागतिक पर्यटकांच्या संख्येने १०० कोटीचा पल्ला इतिहासात पहिल्यांदा ओलांडला. आंतरदेशीय पर्यटन उत्पन्न (आंतरदेशीय देणे जमाखात्यातले पर्यटनावरचे उपखाते) २०११त १.०३ लाख कोटी अमेरिकन डॉलर (७४ हजार कोटी युरो) इतके वाढले. ते २०१० च्या तुलनेत ३.८% अधिक होते. २०१२त चीन जगातील पर्यटनावर सर्वात जास्त खर्च करणारा देश बनला आणि त्याने अमेरिका व जर्मनी यांना त्याबाबतीत मागे टाकले. चीन व उदयोन्मुख राष्ट्रे (रशियाब्राझील ठळकपणे) ह्यांचा पर्यटनावरचा खर्च गेल्या दशकात लक्षणीय वाढला आहे.[२]

अनुक्रमणिका

शब्देतिहास[संपादन]

इतिहास[संपादन]

महापर्यटन (Grand Tour)[संपादन]

फुरसतीच्या पर्यटनाचा उदय[संपादन]

पर्यटन म्हणजे दैनंदिन प्रवासाव्यतिरिक्त किंवा कामाव्यतिरिक्त केलेला प्रवास.

कामातून सुट्टी मिळाली की त्यानुसार आनंद, मौज करीत निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी केलेले नियोजनबद्ध पर्यटन म्हणजे फुरसतीचे पर्यटन होय.

समुद्री पर्यटन[संपादन]

आधुनिक पर्यटन[संपादन]

उद्देश : १. पर्यावरण जतन २. पुरातन वस्तूंची हानी न करणे

हिवाळी पर्यटन[संपादन]

हिवाळी पर्यटन हे खासकरून कोंकण भागात प्रसिद्ध आहे .

जनता पर्यटन[संपादन]

हल्लीचे बदल[संपादन]

जोपासनाशील पर्यटन[संपादन]

पर्यावरण पर्यटन[संपादन]

आम आदमी पर्यटन[संपादन]

मंदीतले पर्यटन[संपादन]

आरोग्य पर्यटन[संपादन]

आरोग्य पर्यटनात पर्यटक आल्हाददायक स्वच्छ हवामानात आपल्या प्रकृतीत सुधारणा करण्यासाठी अथवा आहे तशीच ठेवण्याचा प्रयत्‍न करतो. पूर्वी यालाच हवापालट असे खणत. लोकमान्य टिळक अशाच कारणासाठी सिंहगडावर जाऊन रहात.

प्रदूषणमुक्त व आल्हाददायक वातावरण व जोडीला निसर्गसौंदर्य असल्यास आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो, म्हणूनच स्थानिक पर्यटनात पर्यटक जवळच्या शांत निसर्ग संपन्न व सौंदर्याने नटलेल्या परिसरात हवापालटासाठी जातात. अशा पर्यटनात पर्यटक एका आठवड्यापासून ते तीन महिन्यापर्यंत वास्तव्य करतात. उदा० महाबळेश्वर, माथेरान, चिखलदरा, वाई, पाचगणी, इत्यादी गावी जाऊन राहणे.

शैक्षणिक पर्यटन[संपादन]

इतर पर्यटन प्रकार[संपादन]

जागतिक पर्यटन आकडेवारी व क्रमांकन[संपादन]

आंतरदेशीय पर्यटनाची संख्या[संपादन]

येणार्‍या आंतरदेशीय पर्यटकांच्या संख्येवरून देशांचे क्रमांकन[संपादन]

जागतिक पर्यटन उत्पन्न[संपादन]

जागतिक पर्यटन खर्च[संपादन]

वाढ[संपादन]

क्रीडा पर्यटन[संपादन]

नव्या दिशा[संपादन]

हे सुद्धा पहा[संपादन]

टिपणे व संदर्भयादी[संपादन]

पुढील वाचन[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]